कितीही संक्रमणाच्या लाटा आल्या तरी फुफ्फुस निरोगी राहतील; मुरलेला छातीतील मळ निघेल ३ दिवसातच बाहेर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे. एकमेकांना खूप मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन होत आहे आणि यामुळे आजार होत एक पसरत आहेत .सध्याच्या काळामध्ये सर्दी, खोकला ,ताप, घशामध्ये दुखणे, घसा लाल होणे, श्वसनास त्रास होणे यासारख्या समस्या अनेकांना उद्धव लागलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड भयानक अशी परिस्थिती निर्माण सुद्धा होऊ लागलेले आहे.
म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण एक महत्त्वाचा साधा सोपा पण तितकाच प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये जो काही कफ तयार होतो तो निर्माण होण्यास चे थांबणार आहे त्याचबरोबर हा उपायांमुळे आपल्या छातीत इन्फेक्शन झालेले आहे तेसुद्धा लवकर दूर होणार आहे असा हा साधा आणि घरगुती उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
आपल्याला डोंगराळ भागांमध्ये किंवा आजूबाजूला एक वनस्पती प्रामुख्याने नजरेस पडते ती म्हणजे झाली त्याच वनस्पतीला आपण बोलीभाषेत बेल वांगी असेसुद्धा म्हणतो. या झाडाच्या पानांपासून फळांपासून ते मुळापासून प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. या वनस्पतीला टमाटर सारखे छोटे-छोटे लाल पिवळी फळे येत असतात.
सर्दी, खोकला, ताप घशामध्ये दुखणे यासारख्या असंख्य आश्वासन संबंधित जे काही आजार आहेत त्या आजारांवर या वनस्पतीची मुळे अतिशय उपयुक्त ठरतात. या वनस्पतीच्या मुळेना यांची संरक्षक कवच मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची मुळे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका रूपामध्ये एक ग्लासभर पाणी ठेवून त्यामध्ये त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ त्यात ॲड करायचा आहे तो म्हणजे पिंपळी ची पावडर.
ही पावडर आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होत असते. या पावडरच्या सहाय्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा खोकला असेल तर खोकला दूर होण्यास मदत होते त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि हा रस आपल्याला दिवसभरातून एकदा द्यायचा आहे.
यामुळे आपल्या शरीरातील पातळ होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा वाढणार आहे आणि त्यामुळे एकदा का छातीमधील कफ पूर्णपणे नाहीसा झाला की आपले फुप्फुसे सुद्धा व्यवस्थित कार्य करू लागणार आहेत म्हणून हा उपाय अतिशय सोपा असल्याने जरूर करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.