कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त ११ दिवस करा हा उपाय; कंबर दुखी, पाठ दुखी, सांधेदुखी फक्त ११ दिवसात गायब.!

कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त ११ दिवस करा हा उपाय; कंबर दुखी, पाठ दुखी, सांधेदुखी फक्त ११ दिवसात गायब.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसाच्या शरीरामध्ये २०६ प्रकारची जी हाडे आहेत ती ३०६ प्रकारच्या सांध्यानी जोडली गेलेली आहे. जर या साध्यांमध्ये तुम्हाला त्रास जाणवत असेल तर तो त्रास पाठ दुखी, कंबर दुखी, सांधेदुखी, स्पॉंडिलेसिस चा त्रास असेल, दोन मणक्‍यांमधील सक्तीचा जर झीज झाली असेल त्यामुळे मज्जा संस्था व मेरुदंड यावर त्याचा ताण पडतो म्हणून संधी वात सारखा त्रास आपल्याला होऊ शकतो.

त्याचबरोबर एका सर्वेक्षणानुसार असे सुद्धा आढळून आले आहे की ९० टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा सांधेदुखीचा त्रास हा असतोच आणि या समस्येवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषध व पेनकिलर मलम इत्यादी उपचार सुद्धा करत असतो. अनेकदा भरपूर प्रवासामध्ये घेतलेल्या औषधांमुळे शरीरातील लिव्हर व अन्य अवयांवर त्याचा विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो म्हणून ही औषधे आपल्याला टाळायला हवेत म्हणून आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असा आयुर्वेदिक उपचार सांगणार आहोत.

या आयुर्वेदिक उपचाराने ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतील. कोणतेही आजार होण्याकरिता महत्त्वाचे दोन कारण असतात. एक म्हणजे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आणि शरीरातील रक्तामध्ये आम्लं निर्माण होणे म्हणजेच ऍसिड तयार होणे जर तुमच्या शरीरातील रक्तामध्ये असिड निर्माण झाल्यास तुम्हाला स्पॉंडिलिसिस सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तर आजच्या या लेखामध्ये आज आपण या सगळ्या समस्यांवर उपयुक्त अशी माहिती जाणून घेणार आहोत.या उपायाने कंबर दुखी, पाट दुखी, स्पाँडिलिसिस सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर हा उपाय केल्याने अनेकांनी ऑपरेशन करण्याची सुद्धा टाळले आहेत. या उपायासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज लागणार आहे. या उपायासाठी आपल्याला पारिजातक म्हणजेच प्राजक्ताची पाने लागणार आहेत.या वनस्पतीच्या पानांमध्ये असे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यामुळे तुमच्या हाडा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मदत होते. त्या पानंमुळे शरीरातील आम्लता कमी करण्यास मदत होते.

या वनस्पतीची पाच ते सहा पाने आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर मिठाच्या पाण्यात द्वारे ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. या पानांचा काढा तयार करून हा काढा आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. हा काढा आपल्याला सलग अकरा दिवस घ्यायचा आहे. हा काढा आपल्याला ताजा बनवायचा आहे. जर शिळा काढा बनवला तर त्याचा योग्य तो परिणाम होणार नाही. या उपायासाठी आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे.ते म्हणजे चुना. खाण्यासाठी लागतो तो चुणा.

चुना हा कॅल्शियम चा नैसर्गिक स्त्रोत आहे यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असते.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या व्यक्तींना स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने चुन्याचा वापर करायचा नाही त्याचबरोबर योगीराज गुगुळ हे औषध जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला फरक पडू शकतो. हे औषध तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. या औषधामुळे शरीरातील विविध धातूंची कमतरता असते ती कमतरता भरून निघते. त्याचबरोबर या औषधामुळे आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते.

ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी योगीराज गुगुळचा वापर करायचा आहे बाकीच्यांनी चुन्याचा वापर केला तरी चालेल. दुपारी जेवण झाल्यानंतर चुन्याची छोटीशी गोळी आपल्याला पाण्यासोबत घ्यायची आहे. सरळ अकरा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे.अशा पद्धतीने हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील जुन्या समस्या मग त्या समस्या पाठ दुखी कंबर दुखी स्पॉंडिलिसिस असू द्या त्या सर्व समस्या लवकरच दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *