घरात कोणतेही बदल न करता दूर करा वास्तुदोष; वास्तुदोष दूर करण्यासाठी फक्त करा हा १ उपाय.!

घरात कोणतेही बदल न करता दूर करा वास्तुदोष; वास्तुदोष दूर करण्यासाठी फक्त करा हा १ उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरातील सर्वच वस्तुंचा जीवनावर प्रभाव पडतो. सजीव असो प्रत्येक वस्तूवर सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. आपल्या परिवारावर प्रभाव पडत असतो. आपल्या घरात काही वास्तू दोष असेल तर त्याचा परिणाम तर संपूर्ण घरातील सदस्यांवर पडतो परंतु असा एखादा वास्तुदोष असतो जो आपण दूर करू शकत नाही. जर आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असो किंवा एखादी जुने घर आपण विकत घेतले असेल तर वास्तुदोष असेल किंवा खूप जुने घर असेल परंतु त्यावेळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला नसेल तर अशा वेळी वास्तुदोष दूर करणे शक्य नसते.

म्हणून घरात कोणतीही तोडफोड न करता फक्त काही चित्रे किंवा फोटो लावून आपण या दोषांचा प्रभाव भरपूर प्रमाणात कमी करू शकतो यामुळे संपूर्णपणे हा वास्तुदोष दूर होऊ शकणार नाही परंतु काही प्रमाणात तरी याचा दुष्परिणाम आपल्याला जाणवणार नाही त्याची तीव्रता कमी होईल.घरातील अग्नेय दिशा हि अग्नी देवाची दिशा मानली जाते आणि आपल्या घरातील अग्नी दिशा आहे असे स्थान स्वयंपाक घर मानले जाते.

ही दिशा असलेले हे घर दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्या घराला व दिशेला स्वयंपाक घर नसेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहत नाही. अशावेळी साधु मुनी यज्ञ करत आहेत अशा पद्धतीचा एक फोटो लावावा आणि सतत अग्नी तेवत असतो अशा ठिकाणी असलेला वास्तुदोष हळूहळू कमी होतो त्याचा प्रभाव कमी जाणवतो. ईशान्य दिशेला देवाची दिशा मानली जाते आणि अशा दिशेला जर टॉयलेट असेल तर खूप मोठा वास्तूदोष मानला जातो.

हा दोष परिणाम आपल्यावर आपल्या परिवारावर जाणवतो म्हणुन त्याचा प्रभाव कमी करण्‍यासाठी सिंहाचा शिकार करतानाचा फोटो म्हणजे एखाद्या प्राण्याची शिकार करीत आहे असा फोटो ईशान्य दिशेला लावावा यामुळे दोषाचा प्रभाव कमी होईल. घराच्या मुख्य दाराच्या संबधित वास्तुदोष घरातील सर्वांनाच हानिकारक ठरतो आणि इतर सर्व पेक्षा मोठे व प्रशासक असावे कारण तेथूनच सर्व चांगल्या व सकारात्मक गोष्टी घरात प्रवेश करतात परंतु जर घराचे मुख्य द्वार घरातील इतर दारापेक्षा लहान असेल तर त्याला आजूबाजूला नक्षी काढावी किंवा बारीक डिझाईनच्या पट्ट्या आजूबाजूला लावावीत असे केल्याने आपले घर त्याचे द्वार मोठे दिसू लागेल आणि वास्तुदोष सुद्धा दूर होऊन जाईल.

जर आपल्या बेडरूम मध्ये आग्नेय दिशेला बेडरूम असेल तर पती-पत्नीमध्ये भांडण होत राहतात आणि अशावेळी हा वास्तुदोष दूर करता येत नसेल तर आपल्या बेडरूम मध्ये पूर्व दिशेला मध्यभागी शांत समुद्रचा फोटो लावायचा आहे असे केल्याने वास्तूदोष दूर होतो. त्या समुद्रात कोणत्याही प्रकारच्या लाटा नसाव्यात असा फोटो लावल्याने पती-पत्नीमधील ताणतणाव नष्ट होऊन जातात आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होऊ लागते. जर घराचे मुख्य द्वार दक्षिणेला असेल तर सोन्याचा मुलामा दिलेले नवग्रह यंत्र मुख्य द्वारावर लावावे तसेच हळद याने दरवाजावर स्वस्तिक काढावे यामुळे दक्षिण मुखी दरवाजा चा वास्तुदोष दूर होईल.

मुलांच्या अभ्यासाची खोली जर चुकीच्या ठिकाणी असे असेल तर अशावेळी तुम्ही मुलांच्या रूम मध्ये वीणा ,पुस्तके यांचे एखादे चित्र तुम्ही लावू शकता. हिरव्या झाडांचे फोटो तसेच आकाश तारे चंद्र यांचे फोटो सुद्धा तुम्ही मुलांच्या स्टडी रूममध्ये लावू शकतात असे केल्याने त्यांचे अभ्यासामध्ये मन लागते. तर आपल्या बेडरुम चुकीच्या दिशेला असेल तर अशा वेळी श्रीकृष्णाचा रासलीला करतानाचा फोटो मुख्य सदस्याच्या बेडरूम मध्ये लावा तसेच बासरी शंख यासारख्या चित्रांचा फोटो सुद्धा तुम्ही मास्टर बेडरूम मध्ये लावू शकता.

आपल्या हॉलमध्ये अनेकजण येत जात असतात. जर आपल्या घरामध्ये कोणी आले तर आपण त्यांना हॉलमध्ये बसवत असतो अशावेळी रामायण, कृष्ण लीला या कथांची मिळते जुळते चित्र लावायला हवे परंतु हिंस्त्र प्राणी युद्धाचे फोटो अपंग ,दिव्यांग व्यक्तीचे फोटो अजिबात लावू नये. त्याचबरोबर अशा देवी-देवता ज्यांनी दोन पेक्षा अधिक हातामध्ये शस्त्र अस्त्र घेतलेले आहेत युद्ध करतानाचे चित्र सुद्धा आपल्या हॉलमध्ये लावू नये.

आपला व्यवसाय वाढावा यासाठी आपण आणि प्रयत्न करत असतो म्हणून अशा वेळी आपल्या दुकानांमध्ये प्रसन्नचित्त करणारे अनेक फोटो आपल्याला लावायला पाहिजे त्याचबरोबर लहान मुलांचे हसतेखेळते फोटो सुद्धा दुकानांमध्ये असल्याने आपल्या व्यापारामध्ये यश प्राप्त होत असते किंवा वेगाने धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र तुम्ही लावू शकतात किंवा जे व्यक्ती खूप मोठे बिझनेस मॅन आहेत व्यवसायिक आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर व्यवसाय खूप मोठ्या उंचीवर नेला आहे अशा व्यक्तींचे फोटो सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये लावू शकतात.

त्यांच्या फोटोकडे पाहून तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळू शकतील व ज्या व्यक्तींनी कशा पद्धतीने मेहनत करून कष्ट करून व्यवसाय वाढवला आहे यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा त्या पद्धतीने कार्य करू लागतो. अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीचा बदल न करता तोडफोड न करता आपण आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष दूर करू शकतो हे होते त्याबद्दल काही विविध मार्गदर्शक करणारे मुद्दे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *