घरातील सर्व दुःख गरिबीचे कारण आहेत “या” दहा वस्तू; यांना त्वरित काढून टाका, अन्यथा होईल गंभीर परिणाम.!

घरातील सर्व दुःख गरिबीचे कारण आहेत “या” दहा वस्तू; यांना त्वरित काढून टाका, अन्यथा होईल गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्याला अनेक गोष्टींमुळे अनेक अडचणी संकटाचा सामना करावा लागतो.अनेकदा असे वाटते की आपल्या जीवनातून सुख नाहीसे झालेले आहे, दुःखाचे डोंगर एकामागून एक उभे राहत आहे. तसे पाहायला गेले तर सुख आणि दुःख हे आपल्या जीवनामध्ये येत असतात परंतु अनेकदा दुःखा मागून येण्याची आशा असते परंतु खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही,अशावेळी आपण अनेकदा निराशा मध्ये जातो.

या दुःखाचे कारण आपल्याला कळत नाही. तसे तर पाहायला गेले तर आपल्या राहत्या ठिकाणी आपण जिथे काम करतो ऑफिसमध्ये किंवा अन्य अशा ठिकाणी जिथे आपला वावर जास्त असतो अशा आजूबाजूला अनेक काही गोष्टी असतात ज्या आपल्या अवतीभवती राहून वास्तुदोष निर्माण करत असतात आणि या वास्तू दोषामुळे सुद्धा आपल्याला अनेक अडचणी यांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत की, त्या उपायांच्या माध्यमातून आपण वास्तुदोष दूर करू शकतो.

अनेकदा आपण अशा काही वस्तू आजू बाजूला ठेवत असतो व अनेक अशा काही चुका करतो त्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागतो त्या चुकांचा आपल्या राजकीय आर्थिक सामाजिक पारिवारिक वेगवेगळ्या स्थिती व सुद्धा परिणाम होतो.

या सगळ्या समस्यांवर वास्तुशास्त्र मध्ये काही उपाय सुद्धा सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा काही वस्तू असतात त्या वास्तुदोष निर्माण करत असतात म्हणूनच या लेखांमध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.

वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही तुटलेली फुटलेले वस्तू ठेवू नये हे चुकीचे मानले गेले आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो त्याचबरोबर तुटलेली खेळणी, तुटलेली भांडे, तुटलेले आरसा, तुटलेला कंगवा या गोष्टी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायला नाही पाहिजे. या गोष्टी घरामध्ये ठेवणे अशुभ मानले गेले आहे.

आपल्या घराची घडी सुद्धा आपल्या जीवनावर प्रभाव पाडत असते म्हणून आपल्या घरामध्ये जर तुटलेली घड्याळ, बंद असलेली घड्याळ, स्वच्छ घड्याळ जर नसेल तर यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. बहुतेक वेळा चुकीची वेळ सुद्धा आपल्या जीवनासाठी वाईट ठरू शकते त्यासाठी गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून आपल्या घरात घडीही योग्य स्थितीमध्ये असणं गरजेच आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये अनेक देवता वास्तव्य करत असतात, अशावेळी जर आपल्या देवघरामध्ये एखादी खंडित मूर्ती असेल ,एखादा तुटलेला फोटो असेल तर तो घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते.

याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर सुद्धा होऊ शकतो तर तुमच्या घरी खंडित झालेली मूर्ती फक्त एखादा फोटो असेल तर तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा. जर आपल्या घरामध्ये सुकलेले झाड रोप असेल तर त्या आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण करतात म्हणून आपल्या घरामध्ये सुकलेले झाड अजिबात ठेवू नये त्याच बरोबर जर काटेरी झाड निवडुंग असेल तर अशा पद्धतीचे झाड सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू नये यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कचरा साठू देऊ नये त्याचबरोबर आपले स्वयंपाक घर व बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. जर स्वच्छ ठेवले तर रोगराई पसरण्याची शक्यता असते त्याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्याच बरोबर घरामध्ये जुने कॅलेंडर तसेच रद्दीचे पेपर ठेवू नये. या गोष्टीमुळे व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. अनेक अशा काही गोष्टी असतात त्या वर्षानुवर्षे आपण वापरत नसल्यामुळे तरी आपण त्यांचा सांभाळ करत असतो. या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अडचण निर्माण होतात.

ज्या घरांमध्ये नियमित रूपाने देवपूजा केली जात नाही अशी घर वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपवित्र मानले जाते अशुभ मानले जाते. त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही म्हणून त्या घरामध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे ते घर अशोक ठरते व त्या घरात राहणारे सदस्य सुद्धा नेहमी आजारी पडत असतात म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी देव पूजा अर्चना करायला हवी जेणेकरून आपल्याला मानसिक आरोग्य तर लागते त्याचबरोबर वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगले आरोग्य प्राप्त होते.

त्यानंतर सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे सहा वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक दृष्टिकोनातून मानला गेलेला आहे यामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते जर आपल्या बेडरूम मध्ये आरसा असेल तर त्यामुळे आपल्या बेडरूम मध्ये नकारात्मक ऊर्जा प्राप्त होतेच पण त्याचबरोबर जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये असे काही फोटो असतील चे फोटो पाहून आपल्याला नकारात्मकता वाटेल किंवा दुःख वाटत असेल तर अशा प्रकारचे फोटो आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नये ज्यामुळे तुमच्या शरीरावर मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

जर तुमच्या घरा मध्ये कुठेही एखादा खड्डा निर्माण झाला असेल किंवा कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला तो खड्डा निर्माण करायला लागला असेल तर अशावेळी काम झाल्यानंतर तो खड्डा बुजवून टाका. जर आपण तसाच ठेवला तर ते आपल्यासाठी चांगले असतात असे म्हणले जाते की जर आपल्या घरामध्ये खड्डा असेल तर आपण जे काही गोष्टी कमवत असतो त्या सगळ्या गोष्टी त्या खड्ड्यांमध्ये जात असतात म्हणजे त्याचा अर्थ असा की आपली प्रगती होत असताना सुद्धा कुठेतरी अधोगती सुद्धा होत असते म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण होत असतात म्हणून लेखांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवश्य विचार करा आणि आपले जीवन वाईट शक्तींपासून किंवा चुकीच्या नकारात्मक ऊर्जेपासून वाचवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *