एकाच वेळी दात दुखी आणि दातामध्ये जमा झालेली कीड दूर करण्याचा प्रभावी असा एक उपचार.!

एकाच वेळी दात दुखी आणि दातामध्ये जमा झालेली कीड दूर करण्याचा प्रभावी असा एक उपचार.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवाला निसर्गाने खूप सार्‍या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत ज्यांचा आपल्याला खूप सारा उपयोग आहे परंतु या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

ही वनस्पती आपल्याला आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते. या वनस्पतीचे नाव आहे अपामार्ग. या वनस्पतीला प्रांतानुसार वेग वेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते. अनेक भागांमध्ये लटजीरा , चीरचीरी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही वनस्पती पावसामध्ये सहज उपलब्ध होते आणि अनेकदा गवत म्हणून आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करत जातो.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या वनस्पतीचे अनेक उपचार सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या वनस्पतीची पाने, फुले, मूळ इत्यादी सर्व गोष्टी खूपच महत्त्वाचे मानले गेले आहे. ही वनस्पती आपल्या दातांच्या समस्या साठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमचे दात किडले असेल, दातातून र”क्त येत असेल ,हिरड्या सुजल्या असतील तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी अपामार्ग ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या वनस्पतीचा रस आपल्या दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. या वनस्पतीच्या अंगी अँटी सेप्टिक ,अँटी बॅक्टरियल असे गुणधर्म असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल व त्वचा विकार झालेला असेल तर अशा वेळीसुद्धा ही वनस्पती अत्यंत लाभदायी ठरते. जर तुम्हाला मु”ळ”व्याध झाला असेल तर अशा वेळी या अपामार्गाच्या पान लावले ,रस प्रभावी जागेवर लावला तर तुमचा मू”ळ”व्याध लवकरच बरा होण्यास मदत होतो.

ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे लि*व्ह”र इन्फेक्शन झाले असेल तर अशा व्यक्तीने जर या पानांचा रस आणि बियांची पावडर नियमितपणे सेवन केली तर तुम्हाला लिव्हर संबंधित कोणतेही इन्फेक्शन झाले असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. तुमचे लि”व्ह”र योग्य पद्धतीने कार्य करून लागेल.

जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण झाली असे आणि यामुळे ल”ठ्ठ”पणा आलेला असेल तर अशावेळी या वनस्पतीची पानेवगरम पाण्यामध्ये टाकून किंवा या पानांचा काढा बनवून प्यायल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते. या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून प्यायल्याने का”वि”ळ या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो.

जर आपले दात दुखत असेल ,दातांमध्ये कीड सुरू झालेली असेल, हिरड्या दुखत असेल तर अशावेळी या पानांचा काढा प्यायल्याने व तसेच या पानाद्वारे गुळण्या केल्याने सुद्धा आपल्याला त्वरित फरक जाणवतो तसेच आपण चावून चावून खाल्ल्याने सुद्धा आपल्या दातातील कीड बाहेर निघण्यासाठी मदत होते.

आपल्या दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्या दहा ते बारा या वनस्पती पानांचा उपयोग करायचा आहे आणि त्यानंतर खलबत्त्या च्या साह्याने या पानांची बारीक पेस्ट बनवायची आहे. या पेस्टच्या साह्याने आपल्याला दात घासायचे आहे. असे काही दिवस केले तर तुमच्या दातावर जो पिवळा थर जमा झालेला आहे तो पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *