फक्त 2 रुपयांत काढून फेका डोळ्यांवरील चष्मा; करा फक्त हा सोप्पा उपाय.!

फक्त 2 रुपयांत काढून फेका डोळ्यांवरील चष्मा; करा फक्त हा सोप्पा उपाय.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये लहान मुलापासून ते वृध्द पर्यंत प्रत्येकाला डोळ्यांची समस्या जाणवत असते. हल्ली लहान मुलेसुद्धा जास्तीत जास्त मोबाईल , लॅपटॉपचा वापर करतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असतो म्हणूनच लहान मुलाचे व वृध्दांपर्यंत सर्वांना सर्वसाधारण प्रमाण आणि डोळ्यांची समस्या जाणवत असते.

अनेकांना तर लहानपणीच भिंगाचा चष्मा सुद्धा लागतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये चष्मा चा नंबर कसा पद्धतीने कमी करायचा याबद्दलची माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

निरोगी डोळ्यांवर पडणारे प्रकाशाचे किरण हे डोळ्यांच्या मागील पटलावर एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसू लागते.अनेकांचा चष्म्याचा नंबर हा प्लस मध्ये असतो तर काही जणांचा चष्म्याचा नंबर हा मायनस मध्ये असतो.

हा उपाय करण्यासाठी हाताच्या तळव्या वरील फुगीर भागांवर पेन्सिलने त्यावर जोराने त्या टोकांवर दाब द्यायचा आहे तसेच ही पेन्सिल ऑंटी क्लॉक किंवा क्लॉक वाईझ फिरवू शकतो. असे केल्याने तुमच्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर हळू कमी होईल.हा प्रयोग सातत्याने किंवा एका दिवसाच्या आड केल्यानेसुद्धा तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होऊ शकेल.

हा उपाय तुम्हाला दोन्ही हातांवर करायचा आहे. अगदी सोपं सरळ हा उपाय आहे , यासाठी जास्त खर्च सुद्धा लागत नाही. पेन्सिल ची किंमत फक्त दोन रुपये एवढी असते. खरे तर अनेकदा असे म्हटले जाते की टीव्ही पाहिल्याने चष्म्याचा नंबर वाढतो.

परंतु हे जरी खरे असले तरी यासाठी आपल्याला विशेष काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच आपल्या नेहमीच्या आहारामध्ये गाजर ,मुळा, काकडी इत्यादी पदार्थ नेहमी समावेश करा. जेणेकरून तुमच्या डोळ्यांना योग्य ते जीवनसत्व मिळतील आणि तुमच्या डोळ्यांचा म्हणजे चष्म्याचा नंबर कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *