घड्याळाच्या मागे गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; मनातील कोणतीही इच्छा नक्की होईल पूर्ण.!

घड्याळाच्या मागे गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; मनातील कोणतीही इच्छा नक्की होईल पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी संकटे येत असतात आणि अशा वेळी आपण त्रस्त होऊन जातो. नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही म्हणूनच आज आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या एका वस्तू बद्दल असा काही एक उपाय जाणून घेणार आहोत व उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्या सर्व समस्या लवकरच दुर होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

मानवी जीवनामध्ये घड्याळाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मानवाचे जीवन चालत असते. सध्याच्या दिवसांमध्ये आपण घड्याळाचे ठोके प्रमाणे सगळे कार्य करत असतो आणि म्हणूनच घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आज आपण घड्याळाशी संबंधित इच्छापूर्ती उपाय पाहणार आहोत.

आपण केवळ इतकंच करायचं आहे की आपल्या घरात घड्याळ लावलेले आहे त्याघडयाळच्या पाठीमागे आपली इच्छा लिहायची आणि विसरून जायचे आहे. असे केल्याने काही दिवसातच इच्छा मनोकामना पूर्ण होतील.हा उपाय पूर्ण श्रद्धेने करावा लागतो.असे केल्याने च आपल्याला फळ प्राप्त होतात.आपल्या जीवनात सुख नाही येत आहेत, घरात अशांती आहे, एक ना अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा छोटासा उपाय अवश्य करून पहा.

कोणताही उपाय शास्त्रोक्त पद्धतीने करावा लागतो आणि उपाय करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे तर त्याचे फळ आपणास नक्की प्राप्त होईल.ज्योतिष शास्त्र आणि वास्तूशास्त्र ,तंत्र मंत्र शास्त्रांचा एकत्रितपणे अभ्यास करून हा उपाय बनविण्यात आला आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गिफ्ट म्हणून घड्याळ दिलेले असेल तर अशा आलेल्या घड्याळ वर हा उपाय कार्य करणार नाही.घड्याळ तूटली असेल,चालत नसेल अशा घड्याळ वर सुद्धा उपाय कार्य करत नाही किंबहुना तुमच्या घरात एकापेक्षा जास्त घड्याळ असतील तर सर्वच्या सर्व घड्याळ चालू आहे चालू स्थितीत आहेत ते अवश्य पहा.

जर बंद पडले असतील, बिघडले असतील तर ती चालु करुन घेणे किंवा घरा बाहेर काढणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या घरातील घड्याळ मागे पडले असता कामा नये. योग्य ती वेळ घड्याळ काळजी घ्यायला हवी. ज्यांना जॉब नाही, घरात पैसा ना, प्रमोशन्स होत नाहीत अशा लोकांनी हा उपाय अवश्य करायचा आहे. प्रमोशन साठी, जॉब निर्णय नोकरी मिळत नाही, घरात पैसा पैसा टिकत नाही या गोष्टीसाठी उत्तर दिशेला आपल्या घराची उत्तर दिशा नीट पाहून उत्तर दिशेच्या भिंतीवर एक घड्याळ लावा. हे घड्याळ पांढरे,काळे,किंवा चंदेरी रंगाचा असेल तरी चालेल.

अशा पद्धतीने आपल्याला गोल आकाराचे घड्याळ उत्तर दिशेला लावायचे आहे. घड्याळ लावल्यानंतर आपल्याला एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे. या सफेद कागदवर आपल्याला निळ्या पेन च्या शाईने एक गोल काढायचा आहे आणि या गोल मधेच आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे.

आपण निळ्या रंगाची, काळा रंग किंवा चंदेरी रंगाने सुद्धा आपली इच्छा लिहू शकता आणि इच्छा लिहिलेला पांढ-या रंगाचा कागद आपल्याला घड्याळच्या मागेच चिपकवायचा आहे. ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आहेत, पती-पत्नीच्या व्यवहारिक जीवनामध्ये अडचणी निर्माण झालेले आहे. वारंवार भांडणे होत आहेत, संतती होत नाही आहे, संतती जीवनामध्ये नेहमी आजारपण येत आहे ,अशा विविध समस्यांवर सुद्धा आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरा मधील पश्चिम दिशेच्या भिंतीवर एक गोल आकाराचे मेटलचे घड्याळ लावायचे आहे. आणि त्यानंतर एका सफेद रंगाच्या कागदावर चंदेरी पेनाने एक गोल काढायचा आहे त्यानंतर गोल्डन पेन ने आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. हा उपाय करत असताना आपल्याला इच्छा लिहिताना काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे.जेव्हा आपण इच्छा लिहणार आहोत ती इच्छा वर्तमान काळा मध्ये लिहायची आहे.

उदाहरणार्थ माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे म्हणजेच अशा प्रकारची इच्छा व्यक्त करत असताना आपला सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा आपल्या इथे मांडायचा आहे तिच्या कधीही भविष्य दृष्टिकोनातून मांडायची नाही. असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक घटना घडू लागतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *