हि एक वस्तू पाकीट ठेवा; तुमचे पाकीट नेहमी पैशांनी भरलेलं राहील..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या दुनियेत अशी कोणतीच व्यक्ती नसेल ज्याला धनाची इच्छा नाही. प्रत्येकाची इच्छा असते कि आपल्याकडे खूप धन असावे. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काही असेही लोक असतात ज्यांचे पाकिट सकाळी तर भरलेले असते पण संध्याकाळ पर्यंत काहीच पैसे शिल्लक राहतात. पैसे येतो पण टिकत नाही. यासाठी आज आपण काही उपाय पाहणार आहोत. जे केल्यास तुमचे पाकीट नेहमी पैशाने भरलेले राहील.
शास्त्रानुसार पुढील वस्तू पाकिटात ठेवल्यास धनाची कमतरता कधीही भासत नाही.
१. लक्ष्मी देवीचा फोटो:- माता लक्ष्मी हि धनाची देवता आहे. लक्ष्मी देवीचा फोटो हा पाकिटात ठेवल्यास धनाची कमतरता कधी भासत नाही. पण लक्षात ठेवा माता लक्ष्मीचा बसलेल्या मुद्रेचा फोटोच पाकिटात ठेवा.
२. पिंपळाचे पान:- पिंपळाचे पण अभिमंत्रित करून शुभदिवशी बघून हे पण आपल्या पाकिटात ठेवावे. यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसे येईल व तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
३. तांदूळ:- शास्त्रामध्ये धन व धान्य एकसमान मानले गेले आहे. तांदळाचे काही दाणे नेहमी आपल्या पाकिटात ठेवल्याने पैसे टिकून राहतो.
४. कौडी व रुद्राक्ष:- एखादी कौडी किंवा रुद्राक्ष शुभ दिवस बघून आपल्या पाकिटात ठेवावे. यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो व पाकीट कधीही रिकामी होत नाही. पैशानी भरलेले राहते, याशिवाय नोटा या पाकिटात कधीच चुरघूळून ठेवू नये. यामुळे मातालक्ष्मी नाराज होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.