ऑक्सीजन लेवल कधीच कमी होणार नाही; वि’षाणू पासून मिळेल संरक्षण, खात्रीशीर अतिप्राचीन उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्वतःची काळजी घेण्यासाठी विविध उपचार करत आहे त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येक जण आपल्या तब्येतीला जपत आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
या माहितीमुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये राहील त्याचबरोबर आपल्याला या विषाणूपासून बचाव करायचा असेल तर नियमित पणे मास्क वापरणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व वारंवार हात साबणाने स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण की बहुतेक वेळा या विषाणूमुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होत आहे त्यामुळे फुफ्फुसांवर त्याचा विपरीत परिणाम अनेकदा आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शरीरावर वर झालेला हल्ला आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करतो म्हणूनच आपल्याला नियमितपणे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
या लेखामध्ये सांगितलेला उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे आणि सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम गुळवेल चे काही तुकडे लागणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करुन आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून पातेले मंद आचेवर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला काळी मिरी लागणार आहे.
काळी मिरी याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे ,यामध्ये उपलब्ध असणारे पेपर इन नावाचे घटक यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच काळीमिरी बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि एक चमचा काळी मिरी पातेल्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला सुंठ लागणार आहे.
सुंठ मध्ये जीवनसत्व व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे महत्त्वाचे घटक उपलब्ध असणारे असल्यामुळे आपल्याला एक चमचा सुंठ पावडर लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील जिवाणू विषाणू लवकर नष्ट होण्या करिता हळदी मदत करत असते.
हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणी च्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. दिवसभरातून दोन वेळा हे पेय प्यायल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तर वाढणारच आहे पण त्याच बरोबर जर कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती सुद्धा वाढण्यास मदत होणार आहे आणि आपले शरीरातील इतर अवयव सुद्धा उत्तम पद्धतीने कार्य करू लागणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले शरीर निरोगी बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.