पोटातील घाण 1 मिनिटात बाहेर, मूळव्याध कोणत्याही प्रकारचा असेल तर, ऑपरेशन आधी फक्त 7 दिवस हा उपाय करा
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असेल, कोंब असेल, रक्ती मूळव्याध असेल किंवा पो ट साफ होत नसेल, आग होत असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रा स असेल आणि त्यासाठी वा रं वा र चूर्ण घ्यावं लागतं असेल, वा रं वा र गोळ्या घ्यावं लागतं असेल,
मग पोट व्य व स्थि त साफ होत नसेल, लहान मुलाचं असेल किंवा मोठ्या माणसाचं असेल, मूळव्याध कोणत्याही प्रकारचा असेल ऑपरेशनच्या आधी 7 दिवस हा उपाय करून बघा. 7 दिवसामध्ये कसलाही मूळव्याध पूर्णपणे निघून जातो.
7 दिवस हा उपाय केला तर तुमचं पोट कधीही जाम होणार नाही. पोट सकाळी 1 मिनिटांमध्ये तुमचं पूर्णपणे साफ होईल. बद्धकोष्ठतेचा त्रा स तुमचा कायम स्वरूपी निघून जाईल. उपाय अगदी साधा आहे परंतु याचा जो रि झ ल्ट स आहे तो इतका जबरदस्त आहे की,
मूळव्याध तुमचा कसलाही याने बरा होतो. मूळव्याधीची समस्या अशी असते की, जर तुम्ही ऑपरेशन जरी केलं तरी त्या ठिकाणी परत मूळव्याध होण्याची शक्यता असते आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरच्यामध्ये जर कुणाला मूळव्याधीचा त्रा स असेल,
तुमच्या पुढच्या पिढीमध्ये मूळव्याध हा होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून आपल्याला मूळव्याध कायम स्वरूपी संपवायचा असेल तर, आपल्याला आयुर्वेदिक उपायाची गरज लागते आणि हा आ यु र्वे दि क उपाय मूळव्याध हा कुठल्याही प्रकारचा घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. ज्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. यासाठी आपल्याला जी पहिली गोष्ट लागणार आहे ते आहे गायीचं तूप. आपल्याला इथे गायीचंच तूप वापरायचं आहे.
आपल्याला वनस्पती तूप वापरायचं नाही. गायीचं तूप वापरायचं आहे. 100 ग्रॅम आपल्याला गायीचं तूप घ्यायच आहे आणि ते उकळायला ठेवायचं आहे. या तुपामध्ये ब्यु टे रि क ॲ सि ड नावाचं एक शॉ र्ट चेन फॅटी ॲ सि ड असत. ज्यामुळ आपल्या पोटांमधील जे आतडे आहेत,
त्यांच्यामधील ज्या आतड्याच्या आतील बाजूला ज्या पेशी असतात त्याच चांगल्यारीतींन पोषण होत. त्याचबरोबर आतड्याला सूज आलेले असेल, आतडी डिली पडलेली असेल तर ती त्याने टाईट होते. आतडी डिली पडणे, आतडी लांब होणं हेच आपल्या मूळव्याधीच कारण असत.
मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग असतो त्या ठिकाणी त्याच आतड जर लांब झालं तर आपल्याला कोंब आलं अस म्हणतो. मग आपल्याला मूळव्याध होते. तर हे पूर्ण प्रकारे घालवतो गायीचं तू प आपल्याला घ्यायच आहे.
त्याचबरोबर या गायीच्या तुपामुळे मैला पुढे ढकलण्याची प्रक्रिया असते ती सुद्धा सुधारते. दुसरा जो घटक आपल्याला वापरायचं आहे ते आहे अंजीर. हा उपाय आपल्याला 7 दिवस करायचं आहे. त्यामुळं आपल्याला सातच सुखे अंजीर घ्यायचे आहेत.
अंजीर हे अस फळ आहे की, जे दोन्ही प्रकारे खाऊ शकतो म्हणजे सुखल्यानंतर सुद्धा हे अंजीर खाल जात. अंजीर हे कुठल्याही प्रकारची तुमची तुमचं जर पो ट साफ न होण्याची समस्या असते ती पूर्णपणे घालवतो.
अंजीरामध्ये खूप मोठया प्रमाणामध्ये डायत्री फायबर ज्यामुळं तुमचं पो ट व्यवस्थितरित्या साफ होत. पचनतंत्र चांगल्यारीतीनं सुधारत आणि त्यामुळं पोट व्यवस्थितरित्या साफ होत म्हणून आपल्याला 7 अंजीर घ्यायच आहे. आणि हे जे तूप तापवलेलं आहे,
उकळायला ठेवलेलं आहे आणि तूप चांगल्यारीतीने गरम झाल्यानंतर हे सातही अंजीर त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. मधं आचेवर हे करायचं आहे लो फ्ले म व र करायचं आहे. अंजीर थोडेसे फुगेपर्यंत तळून घ्यायच आहे आणि हे आपल्याला बंद करायचं आहे.
त्यानंतर हे 7 अंजीर आहे आणि तूप आहे आपल्याला एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि यामधील 1 अंजीर रोज संध्याकाळी लहान मुलाला जरी पोट साफ होतं नसेल तर,
आपल्याला रोज 1 अंजीर खायाला द्यायच आहे. झोपण्याच्या आधी म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्याच्या आधी 1 अंजीर खायाला द्यायच आहे. त्यानंतर लगेच 1 ग्लासभर को म ट पाणी आपल्याला प्यायला द्यायच आहे.
या अंजीरामध्ये जेवढं तू प शिरलेलं आहे किंवा हे तू प घट होईल पहिल्या दिवशी हे पातळ असेल, दुसऱ्या दिवशी हे
घट झालेलं दिसेल. तरीसुद्धा 1 अंजीरावर जेवढं तूप लागलेलं आहे किंवा बाजूला जेवढं घट तू प चिलटलेलं आहे तेवढं आपल्याला खायचं आहे.
तुपासोबतच आपल्याला अंजीर खायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी प्यायला द्यायच आहे. एवढं करूनही तूप शिल्लक राहील तर, ते तूप नंतर इतर कामांसाठी वापरू शकता. तर आपल्याला रोज संध्याकाळी सलग 7 दिवस हा उपाय करायचं आहे.
या दोनीच्या ए क त्रि त परिणामांमुळे कसल्याही प्रकारचा तुमचा मूळव्याध पूर्णपणे नष्ट होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला अ जि बा त राहत नाही. पोट एकदम व्यवस्थितरित्या साफ होत. लहान मुलांना बऱ्याच समस्या असतात त्या निघून जातात.
गरोदर माता बहिणींना समस्या असतात. पोट व्यवस्थित साफ न होण्याच्या त्यासुद्धा समस्या निघून जातात. पोट साफ होण्यासाठी नंतर तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारे चू र्ण, गोळ्या वगैरे घेण्याची गरज पडत नाही.
हा उपाय तुम्ही वर्षातून 1 वेळेस जरी केला तर, वर्षभर तुम्हाला कधीही पो ट साफ न होणं होण्याची समस्या जाणवणार नाही. हा अत्यंत साधा व सोपा सहज करता येणारा उपाय आहे तुम्ही अवश्य करा. ज्यांना पो ट न साफ होण्याची समस्या, मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना नक्की शेअर करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.