पोटाच्या सर्व समस्या चुटकीत गायब होतील, सकाळी पोट झटपट साफ तेही एकदाच करा या चमत्कारी वनस्पतीचा वापर
नमस्कार मित्रांनो,
कोणत्याही व्यक्तीला या भागामध्ये जर दुखत असेल, बिंबिच्या वरचा जो हा भाग आहे, त्याचबरोबर सगळ्यात शेवटची बरकडी आहेत या भागामध्ये दोन्ही बाजूला दुखत असेल आणि काही व्यक्तींना टॉयलेटला गेल्यानंतर या भागामध्ये दुखत अशा व्यक्तींना सतत ढेकर येणं, छातीमध्ये जळजळ होणं, हृदयाची टोके जोरजोरात पडतात, धाप लागते, अपचन होत, गॅस प्रचंड होत आणि पोट अजिबात साफ होत नाही.
प्रचंड ऍसिडिटी होते, खाल्लेलं अंगाला लागत नाही त्यामुळं अशा व्यक्ती कमजोर होतात आणि बरेच पदार्थ हे आहारामधले वर्ज करत असतात खाण टाळत असतात. त्यामुळे त्यांना विकनेस येतो, सांदे दुखतात आणि खांद्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो सुद्धा प्रचंड दुखतो. सोनोग्राफी जरी केली तरी त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला काही सापडत नाही.
आणि वेदना तर होत राहतात, पोट दुखत राहत आणि मग आपल्याला काय करावं हे समजत नाही. अशा वेळी आपण मुतखड्याची सोनोग्राफी करतो, पित्ताश्यामध्ये खडे झाले आहेत काय यासाठी सोनोग्राफी करतो. अपेन्डिससाठी सोनोग्राफी करतो
पण ही कुठलीही समस्या सोनोग्राफीमध्ये निघत नाही. परंतु आपल्याला वेदना तर होत असतात.
तुम्हाला जर अशा समस्या होत असतील तर या समस्या का होत आहेत आणि यावर काय खात्रीशीर उपाय आहे. ज्यावेळेस आपण काय खातो त्यावेळेस लाळ मिश्रित जे अन्न असत ते आपल्या पोटामध्ये येत, जठारामध्ये येत. जठारामध्ये त्याच घुसळण्याची क्रिया होते आणि त्याच वेळेस त्याच्यामध्ये पाचक रस सुद्धा मिक्स केले जातात.
आणि ही क्रिया झाल्यानंतर, घुसळण्याची क्रिया झाल्यानंतर जठारामधील जे अन्न आहे ते आतडीमध्ये जात. जठर आणि आतडी याला जो जोडणारा भाग आहे या भागामध्येच जर खराबी झालेली असेल, या भागामध्ये जर घाण साचलेली असेल तर जठारामध्ये घुसळलेलं अन्न आहे ते पटकन पुढे जात नाही. आणि त्यामुळं ढेकर यायला सुरुवात होते, गॅस होयला सुरुवात होते.
त्या ठिकाणी घाण साठल्यामुळे गॅस सडते आणि त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात. गॅसेस होतात आणि त्यामुळे आपल्याला अपचनाची समस्या जाणवते. हा जो भाग आहे तो भाग साफ असणं, स्वच्छ असणं अ त्यं त महत्त्वाच आहे. त्यामुळे आपल्या जठारामध्ये घुसळलेलं अन्न ते पटकन आतडीमध्ये जाईल त्या ठिकाणी आपल्याला औषध असणारे घटक शरीर शोषून घेईल आणि जे टाकाऊ घटक आहेत ते पुढे सरकवले जाईल.
त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी पण समस्या असते की, लहान आतडीमधून पुढे गेल्यानंतर मोठ्या आतडीमध्ये मैला जो आहे. मोठ्या आतडीमध्ये चिटकून राहत यालाच आपण बद्धकोष्ठता ही 90 टक्के लोकांना समस्या जाणवणारी आहे. मोठ्या आतडीमध्ये ही घाण चिटकून राहिल्यामुळं ती पुढे सरकत नाही आणि त्याचा जो दाब आहे तो लहान आतडीवर येतो. आणि त्यामुळे लहान आतडी आणि मोठी आतडी ज्या ठिकाणी जोडलेली असतात त्या ठिकाणी दाब वाढल्यामुळे त्या ठिकाणी वेदना होतात.
हा जो भाग आहे बिंबिच्या आसपास असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा वेदना होतात. अशा लोकांना टॉयलेटला गेल्यानंतर किडनीच्या बाजूला वेदना होतात. मग आपल्याला किडनी खराब झाली आहे अशी शंका वाटत असते. परंतु यापैकी तुम्हाला काहीही झालेलं नाही. तुम्हाला फक्त तुमचा कोटा व्यवस्थित साफ होत नसल्यामुळं त्याचबरोबर या सांगितलेल्या ठिकाणी खराबी झालेली असल्यामुळे या सर्व समस्या जाणवतात.
त्यामुळे तुम्हाला विकनेस येतो, थोडं जरी चाल तरी धाप लागतो, धडधड होत, घाबरल्यासारखं होत आणि म्हणून या ठिकाणाच्या समस्या दूर करणं अ त्यं त महत्त्वाच आहे. म्हणून मी तुम्हाला यासाठी उपाय सांगणार आहे. यासाठी ही जी वनस्पती आहे ती सर्वत्र उपलब्ध असणारी आणि सर्व ठिकाणी उपलब्ध असणारी वनस्पती आहे.
या वनस्पतीच्या शेंगाची भाजी तर आपण आवडीने खात असतो. परंतु या वनस्पतीची ही पान आहेत ती या शेंगापेक्षा अ त्यं त उपयुक्त आणि आ यु र्वे दि क अशी आहेत. या वनस्पतीच्या ताज्या पानांचा रस काढा किंवा तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध नसेल तर बाजारामध्ये या वनस्पतीच्या पानाची म्हणजे शेवग्याच्या किंवा मोरिंगस पानाची पावडर आपल्याला मोरिंगस पावडर या नावानी उपलब्ध होतील.
यामध्ये जवळ जवळ 92 प्रकारचे न्यूट्रियन्स आणि विटामिन B12 त्याच्यामध्ये असत. हे सर्वत्र उपलब्ध असणार पावडर आहे. जर तुम्हाला याची ताजी पान मिळाली शक्यतो ताजीच पान वापरायची आहेत. खेड्यामध्ये ताजी पान याची सहजरित्या उपलब्ध होतात. अर्धा ग्लास रोज आपल्याला काढा काढायचा आहे. किंवा चहा प्यायचा जो ग्लास असतो छोटा तो भरून रस आपल्याला काढायचा आहे.
पाणी घेऊन त्या ताज्या पानांचा रस काढून सकाळी तुम्हाला उपाशीपोटी तो रस प्यायचा आहे. ज्यांना पान उपलब्ध होत नाही त्यांनी ही जी मोरिंगस पावडर आहे ती एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि एक चमचाभर ही पावडर त्यामध्ये टाकायचे आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आपल्याला ही पावडर घ्यायची आहे.
सलग दहा ते अकरा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमचा कोटा पूर्णपणे याने क्लिअर होत. मी जो भाग सांगितला आहे जठर आणि रीतच्या मधला जो भाग दुखतो गॅस होतो तो भाग क्लिअर होतो. हा भाग ज्याचा क्लिअर आहे त्याला कुठल्याही प्रकारची जळजळ, गॅसेस, ऍसिडिटी होत नाही. तर हा भाग या पानाने क्लिअर होतो. त्याचबरोबर तुमचा कॉन्टिफेशनची समस्या निघून जाते.
या पानांमध्ये कॅल्शियम खुप जास्त प्रमाणामध्ये असतं. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम याच्यामध्ये असतं. त्याचबरोबर या पानांमध्ये आयर्न सुद्धा पालकाच्या पानामध्ये जेवढं असत त्याच्या 25 पट आयर्न यांच्यामध्ये असत. त्याचबरोबर अँ टी बॅ क्ट रि य ल, अँटी व्हा य र ल, अँटी इन्क्रिमेंटरी गुणधर्म असणारी ही पान आहेत. जर अंतर्गत सूज आलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते.
शिवाय या पानाने स्टॅमिना सुद्धा वाढतो. अतिशय उपयुक्त अशी पान आहेत शेवग्याची पाने. शेवग्याची पान आपल्याला या पद्धतीने प्यायची आहे. त्याचबरोबर एक छोटासा व्यायाम सुद्धा करायचा आहे. आणि तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी दहा उठक बैठक करायचं आहे. उठक बैठक काढल्यामुळे जो जठर आणि आतडीला जोडलेला जो भाग आहे तो भाग मजबूत होतो.
त्याचबरोबर तुमच्या सर्व आतडीची जी टेरिसल मोमेंट चांगल्या रीतीने सुधारते. मैला पुढे ढकला जातो त्यामुळं दहा उठक बैठक आपल्याला उठल्याबरोबर काढायचे आहेत. आणि जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना उठक बैठक जमत नाही कपाल भातीय सारखा एक छोटा व्यायाम करायचा आहे. तर हा उपाय अ व श्य करा.
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.