फक्त पोटाची चरबी कमी करणारा उपाय ; महिलांच्या डिलिव्हरी नंतरच्या व्याथ्या लटकलेले पोट, एकदम स्लिम फिट होईल आणि एकदम स्लिम दिसाल या खास घरगुती उपायने !
मित्रांनो, प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो गरोदर स्त्रीची डिलिव्हरी झाली म्हणजे तिचा सर्व त्रास आणि समस्या संपल्या असे अनेकांना वाटते. पण असे नसते, उलट डिलिव्हरी झाल्यावर अशा अनेक गोष्टी असतात ज्या स्त्रीला सतावू शकतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे पोटाची चरबी वाढणे होय. गरोदरपणावेळी स्त्रियांचे वजन वाढणे एक सामान्य गोष्ट आहे, परंतु गरोदरपणाचा काळ संपला आणि डिलिव्हरी झाली की हे वजन कमी करणे अतिशय कठीण होऊन बसते. गर्भात बाळासाठी जागा व्हावी म्हणून स्नायू आणि पेशी स्वत:हून प्रसारण पावतात व जागा बनवतात.
एवढेच नाही तर बाळाला जागा व्हावी म्हणून छोटे आतडे आणि पोट सुद्धा एका बाजूला थोडे शिफ्ट होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून पोटाची चरबी वाढलेली दिसते आणि डिलिव्हरी झाल्यावर हि चरबी स्त्रीला नकोशी होते, कारण त्यामुळे शरीर विचित्र वाटते आणि तिच्यामध्ये न्यूनगंड सुद्धा निर्माण होऊ शकतो. मित्रांनो डिलिव्हरी नंतर च्या या समस्य बाबतच आणि त्याचबरोबर इतर वेदर पोटाची चरबी व्यक्तींसाठी आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत त्यामधील एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे गरोदर महिलांना डिलिव्हरी नंतर होणाऱ्या पोटाचे सभेच्या त्रासापासून आणि त्याचबरोबर इतर व्यक्तींची ही पोटाच्या चरबीच्या त्रासापासून सुटका होईल.
मित्रांनो आजच्या युगामध्ये आपण जी वनस्पती वापरणार आहोत ती आहे पिंपळी,मित्रांनो हा वृक्ष अतिशय औषधी असून दमेकरी लोकांना हा वृक्ष कामधेनु सारखा आहे. या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. ही वनस्पती आहे एक काम इच्छा वाढवणारी वनस्पती आहे. म्हणून जे किशोरवयीन मुले मुली आहेत त्यांना या वनस्पतीचे कमी प्रमाणात सेवन करावं. वजन कमी करण्यासाठी स्पेशल पोटाचा घेर आहे तो कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही याच्या आधी पण आयुर्वेदिक उपाय करून त्याने त्या उपायांनी पूर्ण शरीराचे वजन कमी होतं. परंतु पिंपरी वनस्पती आहे ती वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही वनस्पती तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे.
ही वनस्पती या फळाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पिंपरी उपलब्ध होईल किंवा पावडर स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही वनस्पती ऑनलाईन उपलब्ध होते. मित्रांनो कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये आणि त्याच बरोबर ऑनलाइन सुद्धा तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध होते किंवा पिंपळी या नावाने तुम्हाला ती वनस्पती उपलब्ध होईल. याचा सेवन पुढील पद्धतीने करायचा आहे. ज्यांना वजन कमी करायचा आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे त्या व्यक्तींनी एक ते दीड फळाची पावडर तयार करायची आहे आणि जर पावडर असेल तर अगदी थोडी पाव चमचा पावडर तुम्हाला घ्यायची आहे.
पाव चमचा पावडर किंवा एक ते दीड फळाची पावडर तुम्हाला घ्यायचे आहे. त्यामध्ये एक चमचा मध टाकून घ्यायचा आहे मध आणि पावडर एकजीव करून घ्या. हे चाटण आपल्याला सकाळी खायचं आहे. चांगले मिक्स करून घेऊन सकाळी उपाशीपोटी खायचं आहे. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा उपयोग आहे तो फक्त तीस दिवस करायचा आहे तीस दिवसात तुमच्या पोटाचा घेर तुम्हाला कमी झालेला दिसेल. फक्त तीस दिवस या वनस्पतीचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाचा गॅप घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही तीस दिवस त्याचा वापर करू शकता. गरज असेल तर अशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे.
या वनस्पतीचा या उपायाबरोबरच इतर खूप सारे फायदे होतात. तर बरेच जणांना जुना डोकेदुखीची समस्या आहे ती सुद्धा या वनस्पतींच्या वापराने थांबून जाते. त्याच बरोबर हरडाबरोबर ही पिंपळी 2 : 1 याप्रमाणे मध्ये जर हारड आणि पिंपळी एकत्र करून जर आपण त्याचे सेवन पाण्याबरोबर केलं तर पोटदुखी कितीही जुणी असली, बऱ्याच जणांना खूप दिवसा पासूनची पोट दुखी असते सतत पोटात कळ येणे ती पोटदुखी पूर्णपणे निघून जाते. आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर ती समस्या आणि निघून जाते या वनस्पतीची पावडर ताकामधून जरी घेतली तरी वजन कमी होतं. ताका मधून जर तुम्ही वनस्पती घेतली तर तुमचे पूर्ण शरीराचे वजन कमी होत.
बऱ्याच जणांना शीघ्रपतनाची समस्या असते तर शीघ्रपतनाची वर सुद्धा ही वनस्पती उपयुक्त आहे तर याचा वापर कसा करायचा आहे. साधारणत दोन ते तीन पिंपळीची पावडर किंवा तयार असेल तर पाव चमचा पिंपळीचे पावडर घ्यायची आहे. ती 50 ग्रॅम तेलामध्ये तळायचे. 50 ग्रॅम तेलामध्ये तळून दिवसातून दोन वेळा गाईच्या दुधा मधून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घेतली तर शीघ्रपतनाची समस्या निघून जाते. या वनस्पतींच्या वापराने काही माता-भगिनींना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या असते तीसुद्धा या वनस्पतीच्या वापराने निघून जाते.
मित्रांनो या वनस्पतीचा वापर सलग तीस दिवस करायचा आहे यापेक्षा जास्त दिवस करू नये पुन्हा वापर करायचा असेल तर पंधरा दिवस घ्या घेऊन मग पुन्हा 30 दिवस ही पावडर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर अवस्थेमध्ये म्हणजे किशोरवयीन मुले आहेत त्यांनी याचा वापर जास्त प्रमाणात करायचा नाही. गर्भवती मातांनी या वनस्पतीचा वापर करायचा नाही. बाकी सर्व लोक या वनस्पतीचा वापर करू शकतात. तर सहज उपलब्ध असणाऱ्या या वनस्पतीचा वापर करून तुमच्या पोटाचा घेर तीस दिवसात कमी करा.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.