रात्री झोपताना उशीखाली ठेवा हि एक वस्तू; घरात अचानक होईल धनप्राप्ती.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन प्राप्त करण्यासाठी आपल्या अनेक उपाययोजना करत असतो आणि त्या उपायांचा लोकांना योग्य ते फळ सुद्धा मिळत असते. आजचा आपण जे उपाय करणारा आहोत तो अचानक धनप्राप्ती चा आहे. अचानक धनप्राप्ती म्हणजेच अचानक पणे कोणत्याही मार्गाने तुमच्याकडे खूप सारा पैसा येईल असा याचा अर्थ होतो. ज्याची अपेक्षाही केली नसेल अशा धनाची तुमच्याकडे अचानक पणे ओढ निर्माण होईल. हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती स्त्री, पुरुष ,लहान मुले ,म्हातारे सर्वजण करू शकतील.
अट फक्त एकच आहे की हा उपाय करत असताना याची वाच्छता कुठे करू नये. अतिशय गुप्त पणें हा उपाय करावा. हा उपाय आपल्याला रवीवारच्या दिवशी करायचा आहे. कारण की हा उपाय करण्यासाठी रविवारचा दिवस अतिशय उत्तम मानला जातो तर रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या डोक्याजवळ ग्लासभर दूध ठेवायचे आहे. हे दूध गाईचे असायला हवे. अनेक जण उपाय तर करतात परंतु त्याचे नियम पाळत नाही म्हणूनच काही उपाय करत असताना त्याचे नियम सुद्धा पाळणे अतिशय गरजेचे आहे.
हा उपाय करताना मांसाहार वर्ज आहे. तसेच हा उपाय करत असताना महिलांची निंदा करू नये त्यांची निंदा करणे कटाक्षाने टाळा. हा उपाय केल्यावर आपल्यावर लक्ष्मी मातीची कृपा बरसणार आहे म्हणूनच ज्या महिलांना मध्ये प्रत्यक्ष माता महालक्ष्मी वास करत असते अशा महिन्यांचा आपण कदाही अपमान करू नका. हा उपाय करत असताना शक्यतो मांसाहार करू नये त्याचबरोबर किमान दोन दिवस म्हणजे रविवार व सोमवार या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.
हा उपाय करत असताना आपल्याला आपले पाय उत्तर दिशेला करायचे आहे आणि डोके दक्षिण दिशेला करायचे आहे. आणि आपण जे उशी जवळ दूध ठेवलेले आहे ते रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी आपण उठायचे आहे त्या दुधाच्या भांड्यांना स्पर्श न करता स्वच्छ स्नान करायचे आहे.
आपले सकाळची सर्व कार्य आटपायचे आहेत त्यानंतर हे दूध आपल्या घराजवळच्या कोणत्याही भागात असणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या खोडाला अर्पण करायचे आहेत. प्रत्येक रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचे आहे. काही रविवारच सातत्याने तुम्ही हा उपाय केल्यानंतर अचानक पणे तुम्हाला धन लाभ होईल. धनप्राप्तीचे व पैशाचे नवीन नवीन योग अवश्य प्राप्त होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.