मोरपंख “या” जागी ठेवल्याने लोक बनत आहेत करोडपती; हे आहेत मोरपंखाचे चमत्कारी उपाय.!

मोरपंख “या” जागी ठेवल्याने लोक बनत आहेत करोडपती; हे आहेत मोरपंखाचे चमत्कारी उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोर हा एक महत्त्वाचा पक्षी आहे. मोराचे अनेक महत्त्व सांगण्यात आलेली आहे. मोराचे पंख असतात त्या पंखाचे अनेक शास्त्रांमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मोरपीसाला भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटावर स्थान देण्यात आलेले आहे. इंद्रदेव सुद्धा मोरपिसाच्या सिंहासनावर बसले त्याच बरोबर अनेक ऋषीमुनी ग्रंथ लिहिण्यासाठी सुद्धा मोरपिसाचा वापर करत असे म्हणूनच अनेक पुराणांमध्ये ज्योतिषशास्त्र व अन्य वास्तुशास्त्र अनेक ग्रंथांमध्ये मोरपिसाचा खूपच महत्त्वाचा वाटा आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये मोरपिसाचे अनेक असे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

जी व्यक्ती आपल्या घरामध्ये दोन मोरपीस ठेवते अशा व्यक्तीचे घर आहे कधीच दुभंगत नाही त्या घरातील सदस्य नेहमी एकत्र राहतात. जी व्यक्ती आपल्या जवळ नेहमी मोरपीस ठेवते अशा व्यक्ती जवळ कोणतीच वाईट शक्ती आसपास फिरत नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कधीच वाईट घटना घडत नाही त्याच बरोबर जी व्यक्ती आपल्या घरामध्ये मोर ठेवते अशा घरांमध्ये कधीच नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही.

जर तुमची मुले व्यवस्थित अभ्यास करत नसेल तर अशा वेळी त्यांच्या बॅगमध्ये एक मोरपीस ठेवल्याने मुलांच्या स्मरणशक्तीवर चांगला फरक पडतो त्याचबरोबर जर आपण आपल्या पॉकेटमध्ये मोरपीस ठेवल्याने आपला राहू दोष सुद्धा दूर होऊन जातो. मोर व साप यांचे विरुद्ध असे नाते आहे. मोर सापास खातो म्हणून ज्या ठिकाणी मोरपीस असते अशा ठिकाणी साफ करावी सुद्धा करत नाही जर मोरपीस आपण कपाळाला लावल्यास आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

जर तुमच्या घरा मध्ये वास्तुदोष असेल तर अशा वेळी आपल्या प्रवेशद्वारावर तीन मोरपीस व त्याखाली गणेशाचा फोटो व मूर्ती अवश्य ठेवा यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष निघून जाण्यास मदत होईल. जर घरामध्ये अचानक खूप मोठे संकट येत असतील तर अशा वेळी आपल्या बेडरूम मध्ये मोरपीस चालू ठेवा. अनेकदा पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतात अशावेळी आपल्या लग्नाचा अल्बम मध्ये मोरपीस ठेवा, असे केल्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही.

रात्रीच्या समयी जर आपण मोर पंख बाहेर ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात मोरपीस असते अशी व्यक्ती नेहमी यशस्वी होत राहते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतेच संकटे अडचणी येत नाही. मोरपीस डोक्याजवळ ठेवुन झोपल्या नाही वाईट स्वप्ने अजिबात पडत नाही त्याचबरोबर आपली सकाळ सुद्धा चांगली राहते.

मोरपीस आला कधीच खाली फेकू नका असे केले करणे म्हणजे आपल्या घरातील सुख फेकल्यासारखे होते त्याच बरोबर असे केल्याने आपल्या जीवनात अडचणी सुद्धा वाढू शकतात तसेच मोरपीस खाली फेकल्याने श्रीकृष्ण देव यांचा अपमान सुद्धा होतो. जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानकपणे मोरपीस देते अशामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे पूर्णपणे दूर होऊन जातात आणि यशाची दार उघडण्यास मदत होते. मोरपीस नेहमी शुभमुहूर्तावर विकत घ्यायला हवी यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी असतो त्याच बरोबर मोरपीस गडाच्या दक्षिण दिशेला असायला हवे यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *