कावळ्याचा पीस (पंख) रात्री इथे ठेवा; कोणीही तुमचं वाकड करू शकणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कावळ्याच्या पिसाने करा हा चमत्कारी तोडगा. मित्रांनो, कोणीही तुमचं काही ही वाकड करू शकणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती बदलून जाईल. मित्रांनो, तुमचा तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही एवढं नशीब बदलून जाईल. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो कधीही तुम्ही ऐकलेला नसेल. तर आज आम्ही तुम्हाला असाच एक कावळ्याच्या पिसाचा उपाय सांगणार आहोत.
ज्यामुळे तुमची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होईल. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला सतत दिसणारा, काव काव करणारा असा पक्षी म्हणजे अर्थात कावळा. असं म्हणतात मृ’त्युपक्षात कावळ्याने पिंडीला शिवल्याशिवाय पित्रास मुक्ती लाभत नाही. नेहमी दुर्लक्षित असणाऱ्या या कावळ्याच्या पिसाचा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि नीट लक्षपूर्वक हि माहिती शेवतपर्यंत वाचा.
मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जर कुठलेही कोर्ट-कचेरीचे काम रखडले असेल किंवा कोणतीही मोठी परीक्षा असेल ज्यात तुम्हाला हमखास यशस्वी व्हायचे आहे किंवा तुम्हाला अनेक दुश्मन आहेत, शत्रू आहेत शत्रूंच भय असेल. त्यांच्यासमोर कमजोर पडायचे नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. मित्रांनो, तुम्हाला खूप लाभ होईल आणि हा प्रयोग केल्याने तुमच्या आयुष्यातील कोर्ट-कचेरीची केस असेल, कोणत्याही परीक्षेत निश्चित यशस्वी व्हाल.
मित्रांनो अनेकदा आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिक राहतो परंतु विजया करिता केवळ इतकेच पुरेसे नसते. बऱ्याचदा परिस्थिती आपल्या हातात नसते. आजूबाजूचे लोक विचित्र वागतात. प्रयत्नांच्या पलीकडे सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत आपण अजून हताश होऊन जातो. यश मिळणार कधी याची वाट पाहणे संपतच नाही. आपण शत्रूला घाबरतो. आणि याचा परिणाम आपल्या सम्पूर्ण आयुष्यावर होत असतो.
अशामध्ये तुम्ही हा अनोखा प्रयोग करून बघा. तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा. तुमच्या जीवनात समस्यांचे निवारण होऊन, तुमचे जीवन सुखद बनू शकते. मित्रांनो, सगळ्यात आधी कावळे कुठे जास्त येतात हे बघा. जर तुमच्या आजूबाजूला असतील तर अधिकच चांगले. तुम्ही त्यांना खाण्यासाठी नेहमीच काही न काही टाका. लक्षात ठेवा जे अन्नपदार्थ खायला टाकताय त्यामध्ये साखर किंवा गोड पदार्थ नक्कीच असावा. सतत कावळयांसोबत तुम्ही दहा दिवस अन्य पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. आणि खाऊ घालताना बरेचदा कावळ्यांमध्ये आसपास झटापटी होऊन पंख,पिस निघतात. अनेकदा आपोआप कावळ्याचे पिस पडते. हे खूप भाग्यवान समजले जाते.
काही कावळ्याचे एखादे पांढरे पीस देखील पडते. हे खूपच दुर्मिळ असतं. ज्यात तंत्र शास्त्रामध्ये खूपच मोठं महत्त्व आहे. यामुळे भाग्य प्रबळ होते. अनेक तंत्रप्रयोगात वापरले जाते. सफेद नसल तरी काळ पंख मिळालं तरी चालेल. दहा दिवसांच्या आत जरी तुम्हाला पंख मिळाला तरी पूर्ण दहा दिवस त्यांना अन्न खायला द्यायचे आहे. त्या दहा दिवसात जरी तुम्हाला पिस नाही मिळाल तरी जोपर्यंत पीस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना खायला टाकत राहायचे आहे.
सोबतच कायमस्वरूपी टाकले तरी काही हरकत नाही. कावळ्याचे सफेद पीस अथवा काळ पीस मिळालं, किंवा महत्वाच्या कमी जाताना जस कि कोर्ट, केस, एखादी महत्वाची मोठी परीक्षा किंवा मुलाखत असेल, तुमच्यासोबत त्याठिकाणी कावळ्याचे पिस घेऊन जा. तसेच ते कायम तुमच्या सोबत ठेवल्याने तुम्हाला अशक्य असे मोठे फायदे मिळतात. मित्रांनो सर्व क्षेत्रातील यशस्वी व्हाल.
तुम्हाला अशक्य असं काहीच राहणार नाही. समोरील शत्रू नुकसान पोहचवू शकणार नाही. परिस्थिती तुमच्या दृष्टीने सकारात्मक राहील. कोणत्याही कामात हमखास यशस्वी व्हायचे असेल तर हे पंख नेहमी तुमच्या सोबत ठेवा. तुम्हाला हवे तसेच परिणाम दिसून येतील. मित्रांनो, नक्की करून पहा हा उपाय. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.