गुपचुप या ठिकाणी ठेवा बँकेचे पासबुक; पैशांची कधीच कमी भासणार नाही.!

गुपचुप या ठिकाणी ठेवा बँकेचे पासबुक; पैशांची कधीच कमी भासणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कागदपत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ती कागदपत्र आपल्यासाठी उपयोगी ठरतात परंतु काही कागदपत्रांची जर आपण काळजी घेतली तर भविष्यात यांचा आपल्याला लाभ सुध्दा होऊ शकतो तसेच आपल्यापैकी अनेक जण बँकेचे व्यवहार करत असतात आणि अशा वेळी बँकेचे पासबुक अत्यंत उपयुक्त ठरते.

परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अध्यात्मिक दृष्टिकोनातून बँकेच्या पासबुकची महत्त्व काय आहे तसेच बँकेचे पासबुक जर आपण अशा एका ठिकाणी गुपचूप ठेवले तर तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे तसे तर पैसा धन प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय योजना तर करतोच पण त्याचबरोबर आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच वाढ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

बँकेचे पासबुक आर्थिक देवाणघेवाणीचे कागदपत्रे ,गुंतवणूक बचत केलेली कागदपत्रे ही नेहमी आपल्या तिजोरीत ठेवलेल्या श्री यंत्राजवळ किंवा कुबेर यंत्र जवळ ठेवावीत. असे केल्याने धन ,वैभव, पैसा नेहमी वाढतो नेहमी बँकेमध्ये पैसे जमा करताना मनातल्या मनात माता लक्ष्मी चा कोणताही मंत्र जप 11 वेलवबोलायला हवा.महालक्ष्मी देवीचे कोणतेही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता.

ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमः जी मंत्र तुम्हाला येतो तो जप करा. बँकेत पैसे जमा केल्याने मित्रांनो पैशात सातत्याने वाढ होते अजून एक मंत्र आहे ओम ऱ्हीम श्री ओम श्री महालक्ष्मी नमः तुम्हाला जो म्हणता येईल तो एखाद्या शुभमुहूर्तावर विशेष करून गुरु पुष्य नक्षत्रावर किंवा रवि पुष्य नक्षत्रावर वडाच्या झाडाचे स्वच्छ पान आपल्या घरी आणायचे आहे , ते पान स्वच्छ धुऊन त्यावर हळदीने एक स्वस्तिक काढायचे आणि ते पान आपल्या घरात किंवा तिजोरी ठेवा असे केल्याने तिजोरीतील पैसा वाढतो.

जर आपले दुकान आहे तर हे दुकान उघडताना कार्यालय किंवा ऑफिस उघडताना, फॅक्टरी उघडताना आधी शिवशंकर आणि भगवती लक्ष्मी मातेचे ध्यान अवश्य करा. तुमच्या उद्योगधंद्यात दुकानात पैसे नेहमी वाढत राहतील.तुम्हाला नेहमी नफा फायदा होईल.

आपल्या घरात जर पारद गणेश असेल, पारद लक्ष्मी असेल, पारद शिवलिंग असेल तर नियमितपणे दररोज एक ते दोन मिनिटे या वस्तूंवर त्राटक करा. त्राटक म्हणजे एक टक त्यांच्याकडे पाहणे आणि त्यानंतर प्रार्थना करा.धनसंपदा प्राप्त होण्याची नक्कीच मान्य होते प्रार्थना स्वीकार केली जाते. हे उपाय केल्याने आपल्याला फायदा होतो. कधीही कुणाचाही आत्मा दुखावू नका ,कुणाचेही मन दुखावू नका.याचा तळतळाट आपल्याला लागतो. जे आपल्याला नंतर लागतात तेच आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनतात, त्यांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी ज्येष्ठांना प्रसन्न करा. आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *