सकाळी उठल्यावर घ्या फक्त १ चमचा; पित्तावरील रामबाण आहे हा एकमेव घरगुती उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त सकाळी उठल्याउठल्या एक चमचा खा , पित्ताशय धूतल्यासारखा स्वच्छ होईल. पित्तावरील अचूक असा असा रामबाण उपाय आहे. छातीमध्ये जळजळ कमी होईल शरीरातील उष्णता निघून जाईल शिवाय पित्तामुळे होणारे पोटातील आजार असेल मळमळ असेल आंबट पाणी पोटातील आजार असेल, मळमळ असेल, आंबट पाणी पाणी असेल, कडू पाणी तोंडात येणार असेल, वारंवार चक्कर येत असेल ही सगळी जी लक्षण आहेत.
ती हा उपाय केल्यामुळे कमी होणार आहेत. अतिशय साधा आणि घरगुती उपाय आहे त्यामुळे आपले जीवन पचनासाठी मदत होत असते परंतु या पित्ताचे संतुलन आपल्या शरीरात बिघडले तर त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होत असतो म्हणून याचे संतुलन करणे गरजेचे ठरते. अनेकदा पित्ताचा त्रास होत असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ लागतो.
पोटावर पित्ताच्या गाठी, अंगावर लाल चट्टे तसेच उलटी मळमळ यासारखे समस्या उद्भवू लागते. अनेकदा दाह निर्माण होत असतो त्याचबरोबर आंबट ढेकर सुद्धा येऊ लागतात. या सगळ्या समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे, त्या पदार्थाचे नाव आहे जिरा. जिरा हे पित्ता साठी रामबाण औषध ठरते. पित्त निघण्यासाठी जिऱ्याचा उपयोग केला जातो.
त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जाड खडीसाखर वापरायची आहे. खडीसाखर व जीरा यांची बारीक पावडर आपल्याला करायचे आहे. बारीक पावडर आपल्याला रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा सेवन करायचे आहे. अतिशय साधा सोपा आणि घरगुती उपाय असल्याने या उपायांचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही आहे. हा उपाय केल्यामुळे पिता ची जी काही समस्या आहे ती लवकरच दूर होईल त्याचबरोबर आंबट गोड आंबट पाणी सुद्धा शरीरामध्ये तयार होणारा पित्ताच्या सर्व प्रकारापासून तुमची सुटका होईल लवकर होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.