पित्ताच्या त्रासापासून वैतागला असाल तर हा उपाय एकदा नक्कीच करा., आयुष्यात पुन्हा कधीच पित्त होणार नाही..!

पित्ताच्या त्रासापासून वैतागला असाल तर हा उपाय एकदा नक्कीच करा., आयुष्यात पुन्हा कधीच पित्त होणार नाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या प्रत्येकांना पित्ताचा त्रास असतो, खूप प्रयत्न करूनही तो त्रास बरा होत नाही तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत ज्याने तुम्ही तुमचा पित्ताचा त्रास पूर्णपणे घालवू शकता.

मित्रांनो कोरफडीचे खूप सारे उपाय आयुर्वेदामध्ये आहेत, मित्रांनो कोरफड पित्त शमवते त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा जरी त्रास असेल तरीसुद्धा उष्णता दूर होणाया मदत होते. तसेच भरपूर सारे रोग कोरफडीमुळे दूर होतात. तुमचं पोट साफ होत नसेल तर ते साफ व्हायला लागेल. चेहऱ्यावरती चमक येईल, शरीरामध्ये शुक्र घटक वाढेल इतकी फायद्याची कोरडफडं वनस्पती असते.

तुम्हला मित्रांनो कोरफडीचे जेल, कोरफडीचे ऑइल असं तुम्हाला काहीही वापरायचं नाहीय, तुम्हाला ओरिजिनल कोरफडीचे पण आणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय मित्रांनो अत्यंत साधा आणि सोप्पा आहे.

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला या कोरफडीचा एक चमचा गर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो गर घेताना तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे कि कोरफडीचा पानांचा जो हिरवा रस असतो ते त्यामध्ये येऊ द्यायचं नाहीय नाहीतर तुम्हाला ते कडू लागेल. आतील जो गर असतो तो तुम्हाला काकडीसारखा लागेल.

मित्रांनो याची टेस्ट सुद्धा चांगली असते, एवढंच कि कोरफडीच्या पानांचा रस त्यामध्ये मिक्स नाही झाला पाहिजे नाहीतर तो तुम्हाला कडी लागेल. सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो तुमचं कितीही जुनातलं जुनाट पित्त असुद्या, जो माणूस सकाळी उठून एक चमचा कोरफड खातो त्याच पोट थंड राहत आणि त्याच्या पोटातील आग, डोळ्यांची आग त्याचबरोबर जुनाट पित्त हे मित्रांनो दूर होत.

तसेच शरीरामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची कमी असेल इत्यादी घटक सुद्धा कोरफड खाल्ल्यामुळे दूर होतात. कारण या कोरफडीच्या गरामध्ये तेवढी शक्ती असते. तर मित्रांनो दिलेली माहिती खूप महत्वाची आहे, जर तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पित्ताचा त्रास असेल तर हि माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *