एक रुपयाही खर्च न करता कशाप्रकारे मूळव्याध बरा होतो ते एकदा नक्कीच पहा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मूळव्याध एक असा रोग आहे ज्याच्यावर उघडपणे बोललं जात नाही परंतु हा जर रोग तुम्ही असाच न सांगता ठेवलात तर त्याचे भविष्यात खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून जर तुम्ही यावर वेळीच उपाय केलात तर १०० टक्के या त्रासापासून वाचू शकता.
मित्रांनो काही लोकं मूळव्याध झाल्याने लाजतात व डॉक्टरकडे जात नाहीत. परंतु अशा लोकांसाठी आपण आज काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मूळव्याध असेल तर त्वरित तो बरा होण्यास मदत होईल.
१. मुळा
मुळ्याच्या रसात मीठ घालून पियाल्यास मूळव्याधीचा त्रास बरा होतो. हा एक जबरदस्त आणि पावरफुल उपाय आहे. तुम्ही तो १००% आजमावून पहिला पाहिजे.
२. डाळिंब
मूळव्याधीच्या उपचारावर डाळिंबाच्या सालीचाही वापर होतो. डाळिंबाच्या सुकलेल्या साली अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्या पाण्यात एक चमचा जिरे, पाऊण कप ताक आणि मीठ घाला. हे मिश्रण पियाल्यास मूळव्याधीचा त्रास त्वरित दूर होतो. २ दिवसातच तुम्हाला कसल्याही प्रकारचा मूळव्याधीचा त्रास असेल तो लगेचच दूर होण्यास मदत होईल.
३. दुर्वा
पूजेमध्ये विशेष स्थान असलेल्या दूर्वाही मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतात. २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून मिश्रण गाळून घेऊन पियाल्यास त्याचा १०० टक्के फायदा होतो.
४. गुलाब
मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यासाठी गुलाब हा गुणकारी आहे. १०-१२ गावठी गुलाबाच्या पाकळ्या ५० मिली पाण्यात टाकून ठेवाव्यात. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पियाल्यास मूळव्याधीचा त्रास १०० टक्के हमखास बरा होतो. हा उपाय अतिशय शक्तिशाली आहे आणि मूळव्याधीचा रामबाण उपाय म्हणून गुलाबाच्या उपायाकडे पाहिलं जातं.
५. जिरे
मूळव्याधीवर उत्तम म्हणजेच भाजलेली जिऱ्याची पूड एक ग्लास पाण्यात टाकून हे पाणी पियाल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून १००% आराम मिळतो. आपल्या फास्ट जीवनशैलीत तसेच आहारातील चुकीच्या सवयीनमुळे मूळव्याधीची समस्या वाढत चालली आहे.
ज्यांना मूळव्याध झालेला आहे त्यांनी घाबरायचं अजिबातच काही कारण नाही. तुम्ही यापैकी कोणतेही उपाय करू शकता आणि मुळव्याधीपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल त्यांच्यापर्यंत हि माहिती पोहोचेल.