फक्त १० मिनिटांत दूर करा मुळव्याधाचा आजार., खर्च करा फक्त १ रुपया..!

फक्त १० मिनिटांत दूर करा मुळव्याधाचा आजार., खर्च करा फक्त १ रुपया..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला अनेक आजार पाहायला मिळतात. काही आजार आपण समाजामध्ये सांगू शकतो तर काही सांगू शकत नाही. काही असे आजार असतात जे लपवले जातात. त्यापैकी एक असा आजार आहे जो ७० ते ८० टक्के लोकांना असतो पण ते सांगायला घाबरतात किंवा त्यांना ते विचित्र वाटत. या आजाराचं नाव आहे Piles किंवा आपण त्याला मूळव्याध म्हणतो.

हा आजार असल्यास बरेच लोक सांगायला घाबरतात किंवा समाजामध्ये त्यांना लाज वाटते. त्यामुळे याची चर्चा स्पष्टपणे कोणीच करत नाही. सर्वजण हा आजार लपवण्याचा प्रयत्न करतात. पण याने हा आजार बळावला जातो आणि एवढ्या टोकाला जातो कि जगणंही मुश्किल बनतं. खुपसारे साईड इफेक्ट त्यांना पाहायला मिळतील.

अक्षरशः तुम्हाला उठता किंवा बसताही येणार नाही. सतत रक्तप्रवाह त्यातून होत राहील. त्यामुळे याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी एक शुद्ध देशी उपाय आहे ज्यासाठी तुम्हाला फक्त १ रुपया खर्च करावे लागणार आहे. तर आज आपण मुळव्याधाचा आजार कशा पद्धतीने १ रुपयांमध्ये घालवू शकतो हे जाणून घेणार आहोत.

मुळव्याधाची सुरवात फक्त रक्तस्त्रावाने होते.  जास्त तेलकट,तिखट, किंवा यावेळी जेवण केल्याने हा आजार होऊ शकतो. त्यासाठी वेळीस आळा घालणे गरजेचे आहे. सुरवातीला रक्तस्त्राव होतो त्यानंतर हळूहळू Piles बनायला सुरवात होतात. एका कोंबाप्रमाणे हे दिसू लागते. तुमचा रक्तप्रवाह एका चमड्यातून खाली उतरत जातो.

एक मांसल गोळा तुमच्या गुदद्वाराजवळ जमला जातो ज्यामुळे हळू हळू त्रास होऊ लागतो. व उठताना बसताना त्याची जाणीव होऊ लागते. हा आजार  पुढे जाऊन एवढा बळावतो कि जगणे मुश्किल होते. उठताना बसताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येऊ लागत. त्यामुळे यापासून आळा घालण्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत जे तुम्ही व्यवस्थितरीत्या करा ज्याने तुमचा आजार काही दिवसातच बरा होईल.

हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला एक लिंबू आणि सेंधव मीठ लागेल. लिंबूला मधोमध  चिरून घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं सेंधव मीठ घाला. हे सेंधव मीठ घातल्यानंतर तो लिंबू तोंडामध्ये घ्या व ज्याप्रमाणे एखाद चॉकलेट खातो किंवा कोणताही पदार्थ चोखतो त्याप्रमाणे त्याला चोखावं लागेल किंवा थोडंसं तोंडामध्ये पिळलं तरी चालेल.

एक गोष्ट लक्षात ठेवा हि क्रिया खूप गडबडीने करू नये. एकदम सावकाश हि क्रिया तुम्हाला करावी लागेल. लिंबू तोंडातून बाहेर काढून त्यावर आणखी सेंधव मीठ घालून तुम्हाला तो चॊखवा लागेल. असे २ ते ३ वेळा करावे. हि क्रिया केल्यांनतर १० मिनिटाच्या आत तुमच्या गुदद्वाराजवळ होणारी आग थांबेल. मुळव्याधाचा त्रास १० मिनिटातच थांबेल. हि क्रिया १ आठवडा सकाळ – संध्याकाळ केल्यास तुम्हाला कधीच मुळव्याधाचा त्रास होणार नाही.

यामध्ये एक काळजी घ्या. लिंबाचा रस वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये मीठ टाकू नये. ज्याप्रमाने क्रिया सांगितली आहे तशीच करावी. तसेच लिंबुवर लावण्यासाठी सेंधव मीठ च घ्यावे दुसरा कोणतही मीठ वापरू नये. त्याने तुम्हाला कोणताही फरक पडणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *