धनकुबेर व महालक्ष्मी दोघांना प्रसन्न करायचा 1 उपाय; पैसा प्राप्त करण्याचा महत्त्वाचा उपाय.!

धनकुबेर व महालक्ष्मी दोघांना प्रसन्न करायचा 1 उपाय; पैसा प्राप्त करण्याचा महत्त्वाचा उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खूप काही उपाय करतो कारण देवी लक्ष्मी धनाची देवता आहे. लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणतेही कार्य अशक्य नाही. पैशांशिवाय कोणतेही कार्य होत नाही. ज्यांच्याकडे भरपुर पैसा आहे त्यांना आज सगळीकडे मान आहे. पैसा सर्वकाही आहे. आपण फार पूर्वीपासून पूजा अर्चनांमध्ये कापूर याचा वापर करतो.

कापूर देवपुजा मध्ये वापरल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व कपूर आपल्या आसपास सकारात्मक व प्रसन्न वातावरणाची निर्मिती करते आणि वाईट शक्तींना आपल्यापासून दूर करते म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत यामुळे देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. हा उपाय करणाऱ्या व्यक्तीला एक वेगळीच उर्जा प्राप्त होते.

हा उपाय दररोज न चुकता केला तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची कमतरता आहे ती भरून निघते. यासाठी आपल्याला गायीच्या शेणाची गौरी घ्यायची आहे.जर हा उपाय करण्यासाठी गायीच्या शेणाची गौरी नाही मिळाली तरी आपण आपल्या चमचा मध्ये कापूर ठेवून हा उपाय करू शकतो पण जर तुम्हाला गौरी मिळाली तर अतिशय उत्तम ठरते.

एका गाईच्या शेणाची गौरी घेऊन ते गॅसवर ठेवून पेटवावी व अग्नी तयार करावा त्यानंतर ही गौरी ताटामध्ये ठेवून त्यावर तीन चार कापूर ठेवावे आणि एक दोन लवंग ,वेलदोडे टाकून द्यावे .संपूर्ण घरात हा धूर पसरवायचा आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. हा उपाय दररोज करणे शक्य झाले नाही तर आठवड्यातून शुक्रवारच्या दिवशी हा उपाय अवश्य करा.

हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आहेत त्या पूर्णपणे बाहेर निघून जाण्यास मदत होते. यामुळे माता महालक्ष्मी चा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी धूर केल्यानंतर आपल्याला लाह्यांचा दहा पंधरा जणांना वाटता येईल एवढा प्रसाद बनवायचा आहे. मग लक्ष्मी पूजन करावे त्यांची कापूर ने आरती करावी.

आरती मध्ये थोडेसे गंगा पाणी थोडासा प्रसाद त्यानंतर दहा पंधरा व्यक्ती मध्ये हा प्रसाद वाढवून द्यावा व आपणही घरातल्या सर्वांनी हा प्रसाद ग्रहण करावा. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे.हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणारच आहे पण त्याच बरोबर श्रीहरी कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. शक्तीचा प्रभाव नष्ट होईल.

जर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येत नसेल होत , बेचैनी होत असेल, तुम्हाला कशाची तरी अनामिक भीती वाटत असेल तर रात्री झोपताना आपल्या जवळ एका काचेच्या ग्लासात एक लवंग ठेवावा. या उपायामुळे आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते आणि आपल्याला शांत झोप लागते. आपल्याला हे सारे कापुराचे उपाय करायचे आहे आणि हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनात देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि आपले जीवन सकारात्मक बनवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *