तळहात, तळपायामध्ये होणारी अंगात ५ मिनिटांतच होईल बंद; फक्त २ रुपयांत १००% रिजल्ट मिळेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जणविपरीत परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत असतो. आज बरोबर गोष्टींमुळे शरीरामध्ये जळजळ सुद्धा निर्माण होते.अशीच काही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.तळ हात पाय तळवे यांची होणारी जळजळ थांबवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक मिश्रण सांगणार आहोत.
हे मिश्रण जर तुम्ही तुमच्या हातापायांना व अशा भागावर जेथे उष्णतेमुळे आग निर्माण होत आहे अशा ठिकाणी लावल्यास तुम्हाला त्वरित फरक जाणवेल. हे मिश्रण नेमके कोणते आहे आणि हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला नेमकी कोणती साधनसामग्री लागणार आहे याबद्दल जाणून घेऊया.
अनेकदा शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असते.त्याचबरोबर शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स ची कमतरता व रक्तदाबाची समस्या असल्यास शरीरामध्ये म्हणजेच हातापायांना जळजळ निर्माण होते.हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला आले लागणार आहे आले. हे स्वयंपाक गृहामध्ये सहज उपलब्ध होते.
मिश्रणामध्ये आल्याचा सर्वाधिक वापर करणार आहोत. यासाठी आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन कीसणी च्या साह्याने बारीक किसून घ्यायचा आहे. एकदा का आले बारीक किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचा खोबरेल तेल मिसळायचे आहे. अशा पद्धतीने आपले हे मिश्रण तयार आहे. मिळेल आणि तुमच्या शरीराला थंडावा जाणवेल. अगदी कमी खर्चा मध्ये आणि सहज उपलब्ध होणारा असा हा उपाय आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.