पुन्हा मुतखडा न होण्यासाठी सगळयात सोप्पा घरगुती उपाय; ल’घवी’ची जळजळ थांबेल, ल’घ’वी होईल साफ.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर करा हा घरगुती उपाय. आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे जंतुसंसर्ग होतो किंवा काही कारणास्तव मू”त्र”मार्गाच्या नाजूक त्वचेला सूज येते आणि ल”घ”वीला जळजळ होते. अनेकदा ल”घ”वी लागते मात्र ल”घ”वी साफ होत नाही.अनेकदा या जागी वारंवार जळण होते.
उन्हाळी लागणे, वारंवार मु”त”खडा होण्याचा त्रास होतो किंवा आग होण्याचे प्रकार घडतात आणि म्हणूनच यासाठी आपण एक उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय कशा पद्धतीने बनवायचा आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे त्याबद्दल..
ल”घ”वीची जळजळ थांबणारा हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर गायीचे दूध घ्यायचे आहे. हा उपाय करण्याची आपण दुसरा घटक वापरणार आहोत म्हणजे हिरवी वेलची. हिरवी वेलची चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहे व त्याचबरोबर हिरवी वेलची मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक वेलची बाहेर काढण्यासाठी मदत करते.
अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी हा पदार्थ मदत करतो पण त्याचबरोबर या पदार्थाचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत त्याचबरोबर मू”त्र”मार्गात जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी सुद्धा वेलची उपयोगी ठरते.दाह कमी करण्यासाठी वेलची उपयुक्त असते त्यांना वारंवार मु”त”खडा” होण्याचा त्रास असतो अशा व्यक्तींनी वेलची खाल्ली पाहिजे. आपण या वेलचीची बारीकशी पावडर करून घेणार आहोत म्हणून यानंतर ही पावडर आपल्याला दूधमध्ये टाकायची आहे, यानंतर पावडर गुणधर्म कमी करण्यास मदत करतात.
वेलची एका ठराविक प्रमाणात खाणे शरीरासाठी नेहमीच फायद्याचे असते. हा उपाय करण्यासाठी आपण एक चिमुट्भर हिंग घेणार आहे. हिंग मध्ये उपलब्ध असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चिमूटभर हिंग दुधामध्ये टाकायचे आहे. आता आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित गॅसवर उकळत ठेवायचे आहे.
आपल्याला वारंवार ल”घ”वीला त्रास होत असेल, मू”त्र”मार्ग मध्ये संसर्ग होत असेल तर अशा वेळी आपल्या आहाराची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तेलकट, तिखट ,मसालेदार पदार्थ आपल्याला आहारामध्ये वर्ज करायचे आहे. आता आपल्याला दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये गायीचे तूप टाकायचे आहे.
एक चमचा तूप आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे आणि आपल्याला ते मिश्रण सेवन करायचे आहे.तुपामध्ये असे काही घटक असतात जी आपल्या मू”त्र”मार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. जर हा उपाय आपण सातत्याने 21 दिवस पूर्णपणे केला तर आपल्या ल”घ”वी संबंधित संपूर्ण समस्या पूर्णपणे दूर होतील आणि तुमचे आरोग्य चांगले राहील म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.