काटकुळे शरीर फक्त २० दिवसात होईल धष्टपुष्ट; वजन वाढवण्यासाठी अचूक असा घरगुती उपाय.!

काटकुळे शरीर फक्त २० दिवसात होईल धष्टपुष्ट; वजन वाढवण्यासाठी अचूक असा घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा जिम ला जात असतो भरपूर प्रमाणात लोक आजूबाजूला व्यायाम करताना दिसतात पण अशा अनेक व्यक्ती आहे त्यांचे वजन काही केल्या वाढत नाही. शरीरातील चरबी वाढून वजन वाढणे ही वेगळी गोष्ट असते पण मसल्स फिल्टर करून आवश्यक ती सर्व मसल्स ठराविक कालावधीत वजन वाढले तरच ते फायद्याचे असते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या तुमच्या डायटमध्ये वापर केल्याने तुमचे वजन वेगाने वाढेल आणि त्याचरोबरी ने अनेक लोकांचे असे म्हणणे असते की आम्ही खूप जेवतो.

खूप सारे पदार्थ खातो, वेगवेगळे उपाय करतो पण वजन काही केले वाढत नाही पण एक गोष्ट लक्षात असुद्या तुम्ही खाल्लेले अन्न शरीरात योग्य प्रकारे शोषले गेले नाही तर तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात म्हणूनच आजचा हा उपाय एवढा पावरफुल आहे. याच्या वापराने तुमची ताकद तर हमखास वाढते म्हणून हा लेख अवश्य वाचा. आजच्या लेखात ताकत वाढवण्याचे उपायासाठी आपण सर्वप्रथम भिजवलेले मनुके घेणार आहोत.

मनुके तसेच अन्य ड्राय फ्रूट रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वांची वाढ होऊन ते शरीराला जास्त उपयुक्त ठरतात म्हणून साधारण सात ते आठ तास पाण्यामध्ये मनुके अपल्याला भिजत ठेवायचे आहेत. रात्रभर भिजत ठेवलेले मनुके यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यानंतरचा दुसरा घटक म्हणजे गूळ. गूळ मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते जे शरीर बांधणीसाठी आणि हाडे मजबूत बनवण्यासाठी फार उपयुक्त ठरते शिवाय यामध्ये शरीराची कॅलरी वाढवण्याचे कार्य करते त्यामुळे खाल्लेले अन्न सहजासहजी रक्तामध्ये शोषले जाते.

आपण हा गूळ बारीक करून या भिजवलेल्या मनुका मध्ये ॲड करायचा आहे यानंतर पुढचा घटक म्हणजे दूध. आपण गरजेनुसार अर्धा ते एक ग्लास दूध घेऊन या मध्ये ऍड करायचे आहेत आता हे मिश्रण साधारण अर्धा ते एक तास पुन्हा असेच ठेवायचे आहे. मॉर्निंग वॉक किंवा जिम वरून आल्यानंतर लगेच तुम्ही हे सेवन करायचे आहे.

कारण व्यायामानंतर अर्धा ते पाऊणतास मध्ये कॅपॅसिटी प्रचंड वाढलेली असते जेणेकरून आपण खात असलेले पदार्थ आपल्याला शरीराला पूर्णपणे लागू पडतात, पर्यायाने आपले शरीर लवचिक आणि ताकदवान बनते तर अशा पद्धतीने हा घरगुती उपाय केल्याने तुम्हाला नैसर्गिक दृष्ट्या ताकद मिळेल व तुमच्या शरीरातील सगळेच स्नायू मजबूत होऊ लागेल अशा प्रकारे अतिशय साधा सोपा घरगुती उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *