कोणतेही औषध न घेता मूळव्याध कायमचा बरा करण्यासाठी करा फक्त हा सोप्पा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा मसालेदार , तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बहुतेक वेळा उष्णता निर्माण होऊन जाते आणि आपल्याला अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते त्यापैकी एक आजार म्हणजे मुळव्याध. हा आजार सर्वांना त्रास देत असतो आणि हा आजार भयंकर असा आहे याची जर उपचार आपण योग्य वेळी केले नाही तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सुद्धा होऊ शकतो.
या आजाराचे नाव म्हणजे मूळव्याध. शंभर पैकी पन्नास टक्के व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास होत असतो , अशावेळी अनेक जण आपण ऑपरेशन करत असतात परंतु बहुतेक वेळा ऑपरेशन करून सुद्धा आणि त्यांना योग्य तो फरक पडत नाही म्हणूनच अशा वेळी आपण असा एक पदार्थ जाणून घेणार आहोत. त्या पदार्थाच्या सेवनामुळे कितीही मोठा तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तो लवकर दूर होणार आहे.
जर तुम्हाला मुळव्याधाचा त्याचा त्रास होत असेल तर मूळव्याधाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सुरणाची भाजी आवश्यक खायला हवी. सुरणाची भाजी कोकणामध्ये अनेकदा उपलब्ध होत असते. सुरण हे एक कंद मूळ आहे. या पद्धतीने आपण रताळे खातो त्याच पद्धतीने सुरण सुद्धा खाल्ला जातो.
सुरण मध्ये अनेक औषधी गुणधर्म व आयुर्वेदिक गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होत असते व ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे अशा व्यक्तीने आहारामध्ये नियमित पणे सुरणाच्या भाजीचा समावेश करायला हवा. आठवड्यातून दोन वेळा आपण हे भाजी कमीत कमी वेळा खाल्ले तरी आपल्या शरीरातील मूळव्याधाचा त्रास आहे दृष्ट्या नष्ट होऊन जाणार आहेत.
अनेकांना मुळव्याधा कोंबाचा असतो ,तर काहीना मुळव्याध मध्ये रक्त पडत असते. ही समस्या सुद्धा या पदार्थांच्या सेवनाने कमी होणार आहे म्हणूनच या पदार्थाच्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त वापर करा आणि मुळव्याधाच या समस्येतून सुटका मिळवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.