रोजच्या तेला मध्ये मिक्स करून लावा; केस कधीच पांढरे होणार नाहीत, केसगळतीवर रामबाण उपाय.!

रोजच्या तेला मध्ये मिक्स करून लावा; केस कधीच पांढरे होणार नाहीत, केसगळतीवर रामबाण उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये अनेकांना अकाली केस पांढरे होणे , केस गळण्याची समस्या सतावत असतील यामागे अनेक कारणे सुद्धा असू शकतात परंतु अनेकदा पुरेशी झोप न मिळणे ,शरीरामध्ये विविध विटामिन ची कमतरता यामुळे सुद्धा केस गळू लागतात त्याचबरोबर बदललेली जीवनशैली व बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुद्धा अनेक समस्या उद्भवत असतात. आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत.

तो उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते सुद्धा आपल्याला आसपास सहज उपलब्ध असतात . हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा आणि कढीपत्त्याचे काही पाने लागणार आहेत. कढीपत्त्याच्या पानांमध्ये जीवनसत्व ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्याच बरोबर हे विटामिन ई आपल्या केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कढीपत्त्याची पाने काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पॅरॅशूट तेल त्यानंतर आपल्या ही कडीपत्त्याची पाने मंद आचेवर चांगली उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी कढीपत्ता यांचा रस घेऊन त्यामध्ये कांदा व एक चमचा पॅरॅशूट तेल टाकायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला रात्री झोपताना केसांना लावायचा आहे. हे मिश्रण केसांच्या मुळापासून लावायचा आहे यामुळे तुमच्या केसांच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होऊन तुमचे केस चमकू सुद्धा लागणार आहेत आणि तुमच्या केसांची जी काही गळण्याची समस्या आहेत ती सुद्धा पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे. हा उपाय घरगुती असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम सुद्धा नाहीत म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *