दुधामध्ये हा पदार्थ उकळून खाल्ल्याने होतात हे अद्भूत फायदे; पाय, गुडघे दुखी, कॅल्शियमची कमतरता होईल कायमची दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला कॅल्शियमची कमतरता, गुडघेदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा, कमजोरी यासारख्या समस्यांनी हैराण केले आहे. या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार सेवन करत असतो परंतु जोपर्यंत आपण डॉक्टरांचा औषध सेवन करतो तिथपर्यंतच आपल्याला फरक जाणवत असतो आणि त्यानंतर आपल्या समस्या पुन्हा सुरू होऊ लागतात परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तसेच आहारशास्त्र मध्ये सुद्धा अशा काही गोष्टी व पदार्थ बद्दल सांगण्यात आलेले आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या लवकरच दूर होण्यासाठी मदत होणार आहे.
आजच्या लेखामध्ये आपण मखाने बद्दल जाणून घेणार आहोत.मखाने आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करत असते तसेच आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर करते. मखाने ला सुपर फुड असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण मखानेचा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.
मखाने बाजारामध्ये आपल्या सहज उपलब्ध होतात तसेच मखानेबद्दल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व आहार शास्त्रांमध्ये सुद्धा अनेक माहिती देण्यात आलेली आहे. आपण नियमितपणे मखाने खाल्ले तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा लवकर भरून जाते त्याचबरोबर दुधासोबत मखाने खाणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच हाडांची झालेले नुकसान व आपले हाडे कमजोर झाले असतील आणि हाडांच्या आतून आवाज येत असेल तर अशा वेळी या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते.
जर आपण उपाशी पोटी सकाळी मखाने खाल्ले तर अशा वेळी सुद्धा आपल्या आरोग्याच्या समस्या होत नाही त्याच बरोबर हृदय, किडनी संदर्भातील समस्या सुद्धा होत नाही. हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरातील विविध अवयवांना गती प्राप्त होते आणि परिणामी अवयवांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. ज्या व्यक्तीने पोटाच्या संदर्भात समस्या आहे, पोट लवकर स्वच्छ होत नाही, पोट नेहमी दुखत असते.
तसेच ब”द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास हमेशा उद्भवत असतात अशा व्यक्तींनी नियमितपणे दूध व मखाने यांचे सेवन केले तर आपल्याला फरक पडतो तसेच मखाने मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होतात व त्याचबरोबर मखाने मध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा जास्त असते आणि परिणामी आपले पोट लवकर स्वच्छ होते.
आतड्यांमध्ये जी काही घाण साचलेली असते, ती फायबरमुळे लगेच निघून जाते आणि आपले पोट नेहमी स्वच्छ राहते.ज्या व्यक्तींचे पोट नेहमी स्वच्छ असते अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवत नाही. जर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस प्रमाण वाढले असेल व शरीरातील शुगर काही केल्या कमी होत नसेल तर अशा वेळी आपण दुधासोबत मखाने खाल्ले तर आपल्या शरीराला फायदा होतो. ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास आहे असेल ती नियमितपणे मखाने खाल्ले तर त्यांची शुगर सुद्धा नियंत्रण येते त्याच बरोबर मखाने मध्ये अँटी डायबिटिक गुणधर्म असल्याने आपला मधुमेह सुद्धा नियंत्रणामध्ये राहतो.
ज्या व्यक्तींना गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी अशी समस्या असते अशा व्यक्तींनी नेहमी दुधासोबत मखाने खायला हवे खरेतर या समस्या आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे होत असते आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा या समस्या उद्भवत असेल तर अशावेळी आपल्याला दूध उकळून मखाने टाकून सेवन करायचा आहे कारण की मखाने मध्ये कॅल्शियम ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते आपण जर नियमितपणे मखानी खाल्ले तर आपल्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा भरून निघते आणि परिणामी आपल्या शरीरातील अन्य अवयव सुद्धा उत्स्फूर्तपणे कार्य करू लागतात.
त्याच बरोबर प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवे की मखाने व दूध यांचा सेवन करताना आपल्याला साखर गूळ व मध यांचा वापर करायचा नाही. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण ताण-तणाव जगत आहे आणि प्रत्येकाला निद्रानाश व झोप न येणे या समस्या सतावत असतात अशावेळी आपण डॉक्टरांकडे जाऊन विविध औषधे सेवन करत असतो परंतु जर तुम्हाला सुद्धा निद्रानाशाची समस्या उद्भवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचे औषध सेवन करण्याऐवजी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक मूठभर जर आपण मखाने सेवन केले तर आपल्याला झोप सुद्धा चांगली लागते.
त्याचबरोबर या दोन्ही पदार्थांमध्ये आपला तणाव घालण्याची क्षमता असते आणि म्हणूनच रासायनिक औषधे खाण्यापेक्षा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये चे उपाय सांगण्यात आले आहेत जर आपण जे केले तर आपल्याला त्वरित फरक जाणवतो आणि म्हणूनच आपले शरीर आतून मजबूत ठेवायचे असेल तर रोज रात्री झोपताना एक ग्लास भर मखाने आपल्याला खायला पाहिजे व त्याच बरोबर हा उपाय घरातील सदस्य सुद्धा करू शकतात. हा उपाय केल्याने आपल्या शरीराला फायदा कोणत्या प्रकारचा तोटा उद्भवत नाही आणि म्हणुनच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी हा उपाय अवश्य करायला हवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.