मासिक पाळीमध्ये फक्त 5 मिनिटात आयुष्यभरासाठी रेग्युलर होणार, PCOD, PCOS सह गर्भाशयाचे 5 आजार गायब होतील.

मासिक पाळीमध्ये फक्त 5 मिनिटात आयुष्यभरासाठी रेग्युलर होणार, PCOD, PCOS सह गर्भाशयाचे 5 आजार गायब होतील.

नमस्कार मित्रांनो,

या पपईच्या दोन तीन फोडी खाऊन त्यानंतर एक ग्लास गरम दूधामध्ये अगदी घरच्या साहित्यपासून बनवलेले हे एक चमचा चूर्ण एक ग्लास गरम दुधामध्ये घ्या. तुमची थांबलेली मासिक पाळी फक्त 5 मिनिटांमध्ये सुरू होईल. मासिक पाळी वेळेवर न होणं, कमी येणं किंवा मासिक पाळीचे इतर त्रास असेल तर पूर्णपणे निघून जातील.

विशेषता जननेंद्रीयाचे म्हणजेच गर्भाशयाचे आणि त्यासंबंधीचे आजार आहे ते पूर्णपणे निघून जातील. गर्भाशयाचे जे आजार आहेत विशेषतः ते 5000 महिलांमध्ये दिसून येतात ते पूर्णपणे निघून जातील. त्यामध्ये PCOS असेल, PCOD असेल यासारखे आजार आहे ते पूर्णपणे निघून जातील आणि अगदी घरच्या घरी आपल्याला हे बनवता येतं पूर्णपणे आ यु र्वे दि क आहे.

साधारणतः स्त्रियांमध्ये दोन प्रकारच्या हार्मोन्स असतात एक असतो इस्ट्रोजेन आणि दुसरा प्रोजेस्टेरॉन असतो. या हार्मोनमुळे स्त्रियांमध्ये ताकद आणि सहनशक्ती मिळते. शरीराचे स्त्रीपणा आहे ती या हार्मोन्सवर अवलंबून असत. वयाच्या बाराव्या वर्षापासून अंडाकोषातून इस्ट्रोजेन पाझरायला सुरुवात होते आणि ती गर्भधारणेला योग्य होते.

वयाच्या साधारणत: चाळीस वर्षापर्यंत ही अवस्था असते. मासिक पाळी अंडाकोषामध्ये तयार झालेले जे स्त्रीबीज असतात ते बीजनलिकेतून गर्भाशयामध्ये फळधारणेसाठी येत असतात. आणि गर्भाशयाच्या आतील जो भाग असतो त्याला शुद्ध करून गर्भधारणेसाठी योग्य बनवत असतो. सामान्यपणे आवर्तकाळ असतो, तो 4 दिवसाचा असतो आणि दर 28 दिवसांनी आर्टवस्त्राव व रज:स्त्राव हा यायला पाहिजे.

परंतु बऱ्याच महिलांमध्ये कमी प्रमाणामध्ये होणं किंवा जास्त प्रमाणामध्ये होणं किंवा आवर्तन सुरू होण्यापूर्वी खूप त्रास होणं. काही उपद्रव स्त्रियांना होतात त्याच बरोबर स्त्रियांमध्ये संतुलित आहाराचा अभाव असल्यामुळे आणखी काही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. यासारखे कुठलीही समस्या असेल तर ती पूर्णपणे तुमची निघून जाईल.

साधारणत: गरोदरपणात किंवा चाळिशीनंतर निसर्गतःच रक्तस्राव बंद होतो. पण कधीकधी इतर कारणांमुळे सुद्धा हा स्राव जो आहे किंवा जी MC आहे ती येणं बंद होतं. आणि काही महिलांमध्ये, काही स्त्रियांमध्ये तर रज:स्राव कमी प्रमाणामध्ये असतो. त्याला आपण बंद झाला असं म्हणू शकत नाही परंतु अगदी कमी प्रमाणामध्ये असतो. आणि त्या महिलांमध्ये रज:स्त्राव म्हणजे MC अनेक महिने येत नाही. हे जे लक्षण आहे ते जननेंद्रियाच्या क्षीणतेचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहेत.

यामध्ये रक्तक्षय असेल, काळजी, चिंता, दु:ख, भय आणि मानसिक कारणामुळे आणि गर्भाशयाच्या सदोष वाढीमुळे गर्भाशय सरकल्यामुळे आणि मोठ्या आजारपणामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या नि र्मा ण होऊ शकतात. म्हणून आपल्याला या सर्व कारणंच जे मूळ आहे ते नष्ट करण्यासाठी साधा आ यु र्वे दि क उपाय आपल्याला करायचा आहे.

पहिल्या दिवशी जरी केलं तरी आधी तुमची मासिक पाळी थांबलेली आहे ती अगदी लगेच येईल. परंतु आपला हा सलग 3 दिवस करायचं ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये दोष आहे तो पूर्णपणे याने निघून जाईल. त्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे त्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार ती आहे पपई. पपई माहिती असेल तुम्हाला आ यु र्वे दि क दृष्ट्या अ त्यं त महत्त्वाचे असते आणि विशेषतः स्त्रियांच्या जननेंद्रीयाच्या संबंधीच्या समस्या असतात.

विशेषतः मासिक पाळीसंबंधीच्या ज्या समस्या असतात त्या घालवण्यासाठी पपई ही अ त्यं त महत्त्वाचे असते. अशी पपई आपल्याला घ्यायची आहे. खूप पिकलेली पपई आपल्याला घ्यायची नाही थोडीशी कच्ची पपई असेल तर अतिउत्तम, परंतु निव्वळ कच्ची पण आपल्याला वापरायचे नाही. ती पपई आपल्याला घ्यायची आहे. आणि साधारणत: दोन तीन फोडी पपईच्या आपल्याला खायचे आहे.

त्यानंतर एक ग्लासभर गरम दूध घ्यायचे आहेत आपल्याला गरम दूध घ्यायचे जितक तुम्हाला पिणं शक्य असेल तेवढ गरम दूध आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये दुसरा घटक आपल्या टाकायचा आहे ते ओवा. ओवा जो असतो आपल्या घरामधला तो आवर्तन आणि विशेषता गर्भाशयाच्या संबंधीच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी दुधामध्ये घेतल्यानंतर त्याचे अनेक फायदे होतात.

तर तो ओवा जो आहे तो आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे. ओवा भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची पूड बनवायची आहे. त्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि साधारणत: एक छोटा चमचाभर पूड या गरम दुधामध्ये टाकायचे आहे. चांगल्यारीतीने हलवून घ्यायचे आहे त्याला आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला ते प्यायचं आहे. पपई खाल्ल्यानंतर साधारणत: दहा मिनिटाच्या आत आपल्याला या गरम दुधामध्ये एक चमचा हर ओवा पूड टाकून प्यायचं आहे.

असं केल्याबरोबर तुम्हाला जी थांबलेली मासिक पाळी आहे ती यायला लागेल. त्याचबरोबर गर्भाशयाची क्षीणता आलेली असते ती निघून जातील. जननेंद्रियासंबंधीचे जेवढे आजार असतील, त्यामध्ये PCOS असेल, PCOD असेल हे समस्या आहेत त्या आपण या औषधाने पूर्णपणे निघून जातात.

सलग 3 दिवस आपल्याला हा उपाय करायच आहे. कुठल्या वेळेला करू शकता वेळेच बंधन नाही तर ज्यांना समस्या आहे त्यांनी हा उपाय अ व श्य करा. ज्यांना गरज आहे त्याच्यापर्यंत हा उपाय शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *