1 मिनिटांत पिवळे दात करा पांढरे; रोज ही पाने खाल्ल्याने होतात चमत्कारिक फायदे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आंब्या पेक्षा आंब्याची पाने अधिक गुणकारी असतात.आंब्याच्या पाण्याने अनेक रोगांवर इलाज करता येतो म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना अनन्य महत्व आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा म्हणजेच हाय ब्लडप्रेशर चा त्रास होतो अशा व्यक्तीने आंब्याची काही पानं गरम पाण्यामध्ये टाकून या पानांची आंघोळ केल्यास रक्तदाब कमी होतो तसेच दमा असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे दोन आंब्याची पाने खाल्ल्याने त्यातील घटक पदार्थांमुळे दमा लवकरच बरा होतो.
उचकी लागल्यास आंब्याची कोवळी पाने खावी असे केल्याने उचकी थांबते.मूत्राशयात समस्या असेल किंवा किडनी संबंधित त्रास असेल तर अशावेळी आंब्याच्या पानांची पावडर तयार करून कोमट पाण्यामध्ये रोज हे पावडर टाकून पाणी द्या, असे केल्याने तुमचा त्रास कमी होईल.
आंब्याच्या पानांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग हा आहे की जर समजा तुमचे दात पिवळे झाले असतील तर अशावेळी आंब्याचे पान चावून चावून खा किंवा फेकून द्या किंवा तुम्हाला जर हवे असल्यास ते घेऊन सुद्धा शकतात, असे केल्याने तुमचे दात दात लगेच पांढरे होतील.
जर तुमचा घसा खराब झाला असेल तर अशावेळी आंब्याची पाने चावून खाल्ल्याने घसा संबंधित आजार नष्ट होतात अशा वेळी आंब्याची पाने रामबाण उपाय ठरतात.जर कान दुखत असेल तर अशावेळी आंब्याच्या पानांचा दोन थेंब रस कानात टाकल्याने कानदुखी लगेच दूर होते.
जर कुणाला प्रजनन संबंधित आजार असतील तर त्यांनी एक कांदा व दोन आंब्याची पाने एकत्र खाल्ल्यास ही समस्या नष्ट होतील.जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर अशावेळी तुम्ही आंब्याच्या पानांची पावडर बनवून त्यात दही मिसळल्यास व ही पेस्ट निमित्ताने चेहऱ्याला लावल्यास काळे डाग लवकरच दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.