महिलांनी मोठे केस ठेवावे कि नाही.? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.!

महिलांनी मोठे केस ठेवावे कि नाही.? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पूर्वीपासून सांगत आलेलो आहोत स्त्री चे केस लांब आणि दाट असावे. हे खरे आहे.चेहरामुळे स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते तसेच महिला आपल्या केसांचे सुद्धा तितकीच काळजी घेत आहे.केसांबद्दल अश्या काही बाबी आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. केस विषयी भरपूर काही गोष्टी बोलल्या जातात त्यांना कोणी अंधश्रद्धा म्हणतात तर कोणी श्रद्धा म्हणतात.

आपण स्त्रियांच्या केसाविषयी अशाच काही बाबी जाणून घेणार आहोत. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात की गुरुवारी,अमावस्या या दिवशी केस धुवू नये त्यावर तरुण मुली म्हणतात की असे काहीही नसते. सर्व दिवस सारखेच असतात परंतु या गोष्टी सध्याची पिढी काही मनावर घेत नाही. या सर्वांमागे नेमके कोणते फक्त धार्मिक कारण असते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

असे म्हटले जाते की केस विंचरतना कंगवा हातातून खाली पडला तर हे खूप अशुभ असते, त्यामुळे एखादे संकट ओढवू शकते. हे दुर्भाग्य आहे परंतु परंतु वैज्ञानिक विचार बघायला गेलो तर जेव्हा आपण केस विचारताना आपल्या हातातून कंगवा पडतो तेव्हा ते शारीरिक दुर्बलता याचे कारण आहे. आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झालेला आहे आणि शारीरिक दुर्बलतेमुळे आपण आपण सुद्धा व्यवस्थित पकडू शकत नाही, या मागील हे वैद्यकीय कारण आहे तसेच स्त्रियांना मासिक पाळी यादरम्यान केस धुण्याची बंदी केलेली असते कारण की तीन दिवस केस न धुणे आणि चौथ्या दिवशी केस धुण्यास सांगितले जाते.

यामागील कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा तिच्या शरीरातुन भरपूर प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असतो अशावेळी जर मासिक पाळीच्या दरम्यान तिने केस धुतले तर रक्तस्राव भरपूर प्रमाणात होतो व वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते परंतु जेव्हा आपण वैज्ञानिक कारण तपासतो तेव्हा असे सांगण्यात आले आहे की जेव्हा मासिक पाळीच्या दरम्यान एखादी महिला केस धुते तेव्हा तिला थंडी सुद्धा वाजू शकते कारण की या दिवसांमध्ये तिचे शरीर अत्यंत नाजूक बनलेले असते अशा वेळी मध्ये जर स्त्रीने केस धुतले तर तिला थंडी वाजून वेगवेगळे आजार होऊन ग”र्भा”श”याला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो.

स्त्रियांचे केस वारंवार गळत असतील तर तेसुद्धा अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ,ज्या स्त्रियांचे केस गळून घरभर पसरत असतील तर यामुळे आपल्या घरामध्ये अशुभ वातावरण निर्माण होते. घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते. अशामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भांडण वादविवाद निर्माण होत असतात. जर समजा एखाद्या महिलेचे केस गळत असतील तर संपूर्ण घरामध्ये पसरलेले असल्यामुळे सुद्धा घरातील सदस्यांवर नकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते.

जर तुमच्या जेवनामध्ये एखादा केस आला तर समजा की भविष्यात तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि जर तुमच्या जेवनामध्ये केसांचा गुंता आला तर याचा अर्थ तुमच्यावर काहीतरी मोठे संकट येणार आहे असे मानले जाते. जेवणामध्ये एखादा केस आला तर ते ताट टाकून द्यावे आणि नवीन ताट पुन्हा वाढून घ्यावे. अनेकदा स्त्रियांना केस विचारल्यानंतर इकडे तिकडे फेकून देण्याची सवय असते परंतु जर हे केस आपल्या शत्रूच्या हाती लागले तर ते आपल्या केसांवर काळी जादू, तंत्र मंत्र बाधा करून आपल्याला काबीज करू शकतात किंवा आपल्यावर काही तरी चुकीची विद्या करून वाईट प्रभाव पाडू शकतात.

यामुळे आपल्या जीवनावर खूप मोठा वाईट प्रभाव पडू शकतो. केस हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या महिलांचे केस लांब आहे अशा व्यक्तींनी सूर्यास्ताच्या आधी केस विंचरून बांधून ठेवायला हवे. अनेक स्त्रियांना रात्री झोपताना केस मोकळे करून झोपण्याची सवय असते. ही सवय तुम्हाला सुद्धा असेल तर अत्यंत चुकीची आहे कारण की असे केल्याने माता महालक्ष्मी आपल्या विरोधात होते आणि आपल्या घरातून निघून जाते.

यामुळे आपल्या घरांमधील वैभव संपते.पैसा निघून जातो. महिलांनी गुरूवारच्या दिवशी केस अजिबात धुवू देऊ नये कारण की गुरुवारी गुरु ग्रह यांचा वार असल्याने यामुळे जर आपण केस धुतले तर गुरु ग्रह जड होतो गुरुवारी केस धुवून त्याला हलका केल्यास यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्रता निर्माण होते म्हणून गुरुवारी गुरु ग्रह हलका होईल अशी कोणतीही क्रिया करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *