आयुष्यात आपली चांगली वेळ येण्यापुर्वी देव देतात हे सात संकेत पहा कोणते आहेत हे सात संकेत जाणून घ्या ….!!

आयुष्यात आपली चांगली वेळ येण्यापुर्वी देव देतात हे सात संकेत पहा कोणते आहेत हे सात संकेत जाणून घ्या ….!!

मित्रांनो जीवन, मृत्यू, नुकसान, फायदा, सुख आणि दुःख या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. जीवनात कधीकधी भरभरून सुख असतं तर कधीकधी भरपूर दुःख ही मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात हा सगळा नशिबाचा खेळ आहे असं म्हणतात समय से बलवान और कुछ भी नही. मित्रांनो वेळेपुढे सगळ्यांना झुकावे लागते. राजाचा रंक होतानाही आपण पाहतो. हा सगळा जीवनचक्राचा समय चक्राचा खेळ आहे.

पण मित्रांनो आपल्याला कसं समजणार आहे की येणारी वेळ सुख आनंद घेऊन येणार आहे की दुःख घेऊन येणार आहे. आपल्या मनात हे विचार चालू असतात पण आपल्याला याचे संकेतही मिळत असतात की येणारा येणारी वेळ ही शुभ संकेत घेऊन येणार आहे की दुःखाचा डोंगर ?

मित्रांनो आज तुम्हाला आम्ही असे सात हजार संकेत सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही येणारे वेळ ही शुभ संकेत घेऊन येणार आहे येणार आहे हे समजून जाल.

मित्रांनो जेव्हा नारद मुनी वैकुंठधाम मध्ये श्री विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णाला भेटले तेव्हा त्यांनी नारदमुनींना सांगितले की मनुष्यप्राण्याला मी शुभ संकेत देत असतो. ते संकेत मी निसर्गा द्वारे, पक्षीद्वारे माझ्या भक्तांच्या मार्फत हे संकेत मी देत असतो. फक्त ते मनुष्याला समजून घेता आले पाहिजेत.

मित्रांनो पहिला संकेत तुम्हाला जर ब्राह्ममुहूर्तावर जाग आली आणि ईश्वराचे स्मरण झाले किंवा कोणीतरी आपल्याला एका दिशेला ओढत नेत असल्याचा भास होईल तर समजुन जा की तुमचे आता कामयाबीचे दरवाजे उघडे होणार आहेत.

मित्रांनो दुसरा संकेत असा आहे की काही वेळ आपण उगाचच आनंदी होतो प्रसन्न होतो हसतमुख राहतो अशावेळी समजून जा की तुमच्या आयुष्यात आता खुशी येणार आहे आनंद येणार आहे. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे आपले मन कायम प्रफुल्लित राहते.

मित्रांनो तिसरा संकेत असा आहे की गाय आपल्या दारात वारंवार खाण्यासाठी येत असेल,  माकड घरातील दारातील वस्तू पुस्तक असेल, मांजराला आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला असेल, पक्षांनी आपल्या दारात घरट बांधलाय असेल तर समजून जा की तुम्ही आता बलवान होणार आहात,  व्यवसायात-नोकरीत प्रगती बढती होणार आहे.

मित्रांनो चौथा संकेत,  लहान मुल देवाघरची फुल असेल म्हंटल जात. जर आपल्या दारात लहान मुल खेळू लागला, एखाद लहान मुल तुमच्याकडे बघून उगाचच सारख हसू लागले तर समजून जा की तुमच्या आयुष्य आता ह सू आणि नवीन खुशीयांनी भरून जाणार आहे. नवीन नाती जुळणार आहेत. हे संकेत तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मिळत असतात.

पाचवा संकेत मित्रांनो अचानक धनलाभ वृद्धी, खर्च कमी होऊ लागले, संकट कमी होऊ लागली, कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरी पैशाची बरकत होऊ लागली तर समजून जा की तुमची वाईट वेळ संपली आहे. आता तुमच्या घरी पैसा टिकून राहील लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल.

सहावा संकेत आरतीला ताटात फुल पडणे, चंदनाची माळ पडणे, ईश्वराची तुमच्याकडे पाहून हसत आहे असे वाटणे, घरी पाहुणे येणार, चांदी-सोन घरी येण, महिलांचा डावा डोळा आणि पुरुषांचा उजवा डोळा फडकणे हे सर्व संकेत तुम्हाला येणाऱ्या शुभ संकेताची चाहूल आहे.

सातवा संकेत सकाळी तुम्ही शुभ कार्यासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडला आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा साधू-संत, महाराज यांचे आशीर्वाद मिळाले तर याचा अर्थ असा आहे कि तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला आहात ते यशस्वी होणारच.

तसेच ,मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला जर कोणी दुध, मिठाई दिली तर समजून जा की तुमच आयुष्यात सर्व काही शुभमंगल होणार आहे मंगल होणार आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *