कर्ज कितीही मोठे असो फक्त ३ सोमवार करा हा उपाय; कसलेही कर्ज लगेचच फिटेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोक्यावर प्रचंड कर्ज झाले असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्जत चुकवता येत नसेल तर अशावेळी सर्व सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष वडाचे झाड. स्कंदपुराण असे सांगतो की,वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा. यामुळे आपल्याला कर्जमुक्ती दूर करते. कितीही मोठे कर्ज असुद्या यामुळेच कर्ज फेडता येते.
हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे. सलग येणारे तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे,ती व्यक्ती कर्जात बुडाली आहे आणि कर्जमुक्तीची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी एक तांब्यात स्वच्छ पाणी घ्या हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा.
तांब्यामध्ये तांदूळ टाकावे आणि मनोभावे हे पाणी वडाला आपण अर्पण करायचं अर्पण करताना हटकेश्वर महादेवांचा स्मरण आपण करायचे आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी समस्या आहे कर्जमुक्तीची तर कर्जातून मुक्त व्हावे. अशी प्रार्थना करायची ती प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे या वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे परंतु स्त्रियांनी, मुलींनी नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
तीन सोमवार अशाप्रकारे सलग उपाय केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळे आपण बरोबर आणायचे. वडाच्या झाडाजवळ मुळी सोबत घरी घेऊन येणे घरात आल्यानंतर एका सुख्या जागेवरील ठेवायचे आहेत त्यानंतर हि मुळी आपल्याला धाग्यात बांधून गळ्यात धारण करायचे आहे.
जर गळ्यात बांधता येणे शक्य नसेल तर तुम्ही पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये ठेवू शकतो.कोणत्याही परिस्थिती मध्ये हि मुळी तुमच्या जवळ राहील याची काळजी घ्या.सलग तीन महिने हि मुळी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे कारण या मुळामध्ये बटकेश्वर महादेवाचा वास राहतो आणि हि मुळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्या जवळ खेचुन आणते तसेच तुम्हाला कर्जातून मुक्ती घडविते. यअ मुळे तुमचा आर्थिक स्थर नक्की बदलेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.