डाव्या कुशीवर झोपणाऱ्यांना आयुष्यात हे ७ रोग कधीच होत नाही; जाणून घ्या काय आहेत फायदे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झोपण्याच्या योग्य पद्धती आणि योग्य खुशी जाणून घेणार आहोत तसेच आपण दिवसभर काम करतो. दिवसभर योग्य झोप होत नसेल तर आपले जे मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य बिघडण्यास आणि कायम चांगलं न राहण्यास प्रॉब्लेम तयार होतात तसेच झोप नसली की ती व्यक्ती अर्धवट जागली असं म्हणायला हरकत नाही तसेच आपल्या शरीराला विविध पेशींना झोपेची आरामाची गरज असते.
ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होते ते व्यवस्थित झोप घेतात अशा व्यक्तींना आजार पासून अनुवंशी सुटका मिळते म्हणजे त्या व्यक्तींना काहीच आजार होत नसतात. काही लोकांची झोपण्याची विविध पद्धत असते. सरळ झोपणे, पालथे झोपणे, डाव्या कुशीवर झोपणे, उजव्या कुशीवर झोपणे, उताणी झोपणे, पाय जोडून झोपणे आणि तसेच महत्त्वाचे म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे.
डाव्या कुशीवर झोपल्याने अनेक फायदे आहेत आणि आपण शक्यतो झोपताना डाव्या कुशीत झोपले पाहिजे. डाव्या कुशीवर झोपल्याने दहा-बारा रोग आहेत ते नष्ट होतात तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाचा जो दबाव आहे तो हृदयावर न पडता योग्यरितीने काम चालू राहते.
आपण उजव्या कुशीवर झोपलो अन हृदय हे डाव्या बाजूवर असल्यामुळे म्हणून त्याच्यावर दबाव पडतो आणि त्याचे काम सुरळीत चालू राहत नाही परिणामी तुम्हाला हृदयविकाराचा झटका पासून तुम्हाला मुक्ती मिळतेआणि जी व्यक्ती डाव्या कुशीवर झोपते त्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप कमी असते.
मेंदूपर्यंत रक्त विविध अंग व ऑक्सिजन याचा व्यवस्थित पुरवठा करतो त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी डाव्या बाजूला झोपल्याने बाळाची वाढ व्यवस्थित होते त्याच्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. त्याचा हात पाया मध्ये सूज येणे ही समस्या दूर होते म्हणजेच डाव्या बाजूला झोपल्यावर तुमचा रक्तपुरवठा व्यवस्थित सुरळीत होतो आणि तुमची झोप सुद्धा पूर्ण होते.
बरेचदा रात्रभर झोपून सुद्धा आपली झोप पूर्ण होत नाही जर तुम्ही डाव्याबाजूला झोपण्याचा पर्याय निवडला तर तुमची झोप पूर्ण होण्यास मदत होते. या स्थितीत झोपून उठून थकवा नाहीसा होतो आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात म्हणूनच जुन्या काळच्या लोक डाव्या कुशीवर झोपण्याचा आग्रह करायचे. म्हणजे झोपण्याची योग्य खुस ही डावीच असते.
ज्या व्यक्तींची पचन क्रिया व्यवस्थित होत नाही तर डाव्या खुशीने झोपल्यावर ते व्यवस्थित होते तसेच चांगल्या प्रकारे निर्मिती होते तसेच ज्या व्यक्तींना बद्धकोष्ट काचा त्रास आहे म्हणजे त्यांचं अन्न पचत नाही किंवा शौचास व्यवस्थित होत नाही अशा व्यक्तीने डाव्या कुशीवर झोपले पाहिजे तसेच त्यांचा हा दोष हळूहळू कमी होतो.
तसेच यामुळे आराम लागतो आणि तुम्हाला ॲसिडिटी कमी होते आणि तसेच श्वासोश्वास व्यवस्थित होते आणि तसेच काही लोकांना घोरण्या ची सवय आहे ते सुद्धा कमी होते आणि तसेच डाव्या बाजूला झोपणाऱ्या व्यक्तींची घास नलिका हे व्यवस्थित राहते तसेच दोन पर्याय निवडायचा आहे.
एक तर तुम्ही सरळ झोपा किंवा डाव्या कुशीवर झोपाआणि डाव्या कुशीवर झोपायचं असेल तर उशीर घेऊ शकतात आणि सरळ झोपायचं असलं तर शक्यतो उशी घेणे टाळा त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होईल तसेच मेंदू चे जे काम असते ते कमी होते आणि तुम्ही लवकर म्हातारे होतात आणि तसेच डाव्या कुशीवर झोपणे हे अत्यंत लाभदायक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.