नोटेवर लिहा फक्त हे शब्द; होईल अचानक धनलाभ, लक्ष्मीप्राप्तीचा गुप्तउपाय अवश्य करा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माता महालक्ष्मीला चंचल म्हटले गेलेले आहे. याचा अर्थ असा की एका ठिकाणी न थांबणे परंतु आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत. त्या या उपायांच्या माध्यमातून आपल्याला नोटीवर असे काही शब्द लिहायचे आहेत जेणेकरून तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे असा एक प्रभावी तंत्र मंत्र शास्त्रातील उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
आपण कोणत्याही रुपयाच्या नोटी वर हे काही शब्द लिहिणार आहोत आणि या उपायाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे की तुम्ही ज्या नोटीवर ही शब्द लिहिणार आहात त्याच्या पट फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजेच जर हा उपाय तुम्ही 100 च्या नोटेवर केला तर तुम्हाला शंभर पटीने फायदा होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही रुपयाच्या नोटीवर हा उपाय करू शकतात.
हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व आणि आर्थिक संकटे दूर होणार आहे त्याचबरोबर या उपायांमुळे माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये सातत्याने वास करणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये धनाचे वेगवेगळे मार्ग व योग उघडणार आहेत परंतु हा उपाय जरा वेगळा आहे आणि अद्भुत सुद्धा आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. परंतु हा उपाय करताना एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे की हा उपाय करण्यासाठी आपण कोणती नोट घेणार नाही आहोत.
नोट आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुमचा पूर्ण जन्मतारखेची बेरीज करायचे आहे आणि ही बेरीज जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत बेरीज करायची आहे उदाहरणार्थ मन जन्म तारीख महिना आणि वर्ष या तिघांची बेरीज करून उत्तर प्राप्त होणार आहे, त्यांची सुद्धा दोन अंकी बेरीज शेवटचा आकडा अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे. हा उपाय आपल्याला घरातील मुख्य व्यक्ती चे नाव लिहून करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जन्मतारखेनुसार नोट घेऊन त्या नोटीवर आपले नाव व जन्मतारीख लिहायचे आहे.
हा तांत्रिक उपाय आहे तुम्ही जेवढे मनापासून हा उपाय साधारण तेवढीच तुम्हाला याचे फळ सुद्धा प्राप्त होईल. नोटी वर नाव लिहून झाल्यानंतर आपल्याला आता अष्टक महालक्ष्मी गुटिका स्थापन करायची आहे आणि त्यानंतर लाल रंगाचा धागा आपल्याला गुंडाळायचा आहे. त्यानंतर एक डबी ठेवून त्यामध्ये काळी हळद लावून डबी आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे. अनेकांना काळी हळद माहिती नसते.
ही हळद प्रामुख्याने तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये अनेकदा वापरली जाते. त्याचबरोबर याचा वापर अष्टलक्ष्मी मंत्रांमध्ये सुद्धा केला जातो या उपायांमुळे तुमच्याकडे अचानक धनप्राप्ती होत असते न येणारा पैसा आकर्षित होत असतो यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन जातात हि डब्बी तुम्हाला आपल्या देवघरात ठेवल्यानंतर त्याचे नेहमी पूजन करायचे आहे, जेणेकरून या नॉटी मुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील आणि ती व्यक्ती आपल्या घरातील मुख्य आहे अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल आणि पर्यायाने आपल्या घरात माता महालक्ष्मी सुद्धा वास करू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.