लाख मोलाची वनस्पती, ग्रीन टी पेक्षा 100 पट प्रभावी फायदे ऐकून आश्चर्यचकित व्हाल, कानातील मळ सुट्टीत बाहेर
नमस्कार मित्रांनो,
कानांना होणारे जे 11 आजार आहेत त्यापैकी कुठली समस्या तुम्हाला असेल मग कान फुटला असेल, ऐकू येत नसेल, कानामध्ये आवाज येत असेल किंवा कामामध्ये सतत मळ होत असेल अशा प्रकारची कानाची कुठली समस्या असेल, त्याचबरोबर सर्दी, खोकला किंवा शिंका येणे किंवा अंगाला खाज येणं या प्रकारची ऍलर्जी आहे.
कसलीही ऍलर्जी असेल किंवा डोळ्याच्या समस्या असतील, पुरुषांमध्ये टक्कल पडत जाणं किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी ही जी वनस्पती आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. एकंदरीतच आ यु र्वे दि क अमृत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ही वनस्पती कोणती आहे आणि प्रत्येक आजारासाठी या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे हे अत्यंत महत्वाचा आहे तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला फोटोमध्ये दिसते आहे या वनस्पतीचा चहा करून पिला जातो. या वनस्पतीच्या फुलाचा चहा करून पिला जातो आणि ग्रीन टी पेक्षा दुप्पट फायदेशीर हा चहा आहे.
त्याचबरोबर या वनस्पतीचे आ यु र्वे दि क फायदे सुद्धा आहेत जे आजार आपले सहजरीत्या बरे करू शकतात. तर ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ती आहे गोकर्णी. ज्याला मराठीमध्ये गोकर्णी, संस्कृतमध्ये सुद्धा याला अपराजिता म्हटले जातं. हिंदीमध्ये याचं नाव आहे सुपली आणि इंग्लिश मध्ये बटरफ्लाय पेय असं या नावाने ओळखले जातं.
अ त्यं त महत्त्वाची आणि सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. अगदी ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा कुठलाही ऑनलाइन साईटवर तुम्हाला ही सहजरित्या मिळून जाणारी वनस्पती आहे. त्याची फुले तुम्हाला सहजरित्या मिळतील. वेलवर्गीय वनस्पती आहे सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे.
या वनस्पतीच्या फुलाचा, पानाचा आणि या शेंगांचा म्हणजे त्याच्या बियांचापण वापर आयुर्वेदामध्ये खूप उपयुक्तरीत्या केला जातो. सर्वात आधी आपल्याला या वनस्पतीचा चहा कसा बनवायचा आहे ते पाहायचं आहे. कारण प्रत्येक आजारासाठी आपल्याला आधारासाठी आपला हा जो चहा तो घ्यावाच लागतो.
या वनस्पतीचा जो थोडक्यामध्ये काढा आहे तो आपल्याला प्यावाच लागतो. परंतु इतर आजारांसाठी त्याचा बाह्य वापरसुद्धा करावा लागतो. उदाहरणार्थ कानासाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याचा बाह्य वापर करावा लागतो. तर यासाठी आपण आधी चहा कसा बनवायचा आहे ते पाहुयात. तर हा चहा बनवण्याची अगदी सोपी पद्धती आहे.
ही फुलं तुम्हाला कुठेही मिळतील. सुकलेली फुल आपल्याला मिळतात. दोन कप किंवा तुम्ही जेवढं चहा पिताय तेवढं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 कप चहासाठी किंवा 2 काढ्यासाठी आपल्याला 10 ते 12 फुलं ही गोकर्णीची वापरायची आहेत. उकळलेल्या पाण्यामध्ये गोकर्णीची फुलं टाकायची आहेत आणि वरून झाकण ठेवायचं आहे. अगदी दोन तीन मिनिटांमध्ये या फुलांचा सर्व आ यु र्वे दि क अर्क या पाण्यामध्ये उतरतो.
त्यानंतर ही फुले आपल्याला गाळून घ्यायची आहेत. जर तुम्हाला शुगरचा त्रास नसेल तर यामध्ये तुम्ही मध किंवा गूळ सुद्धा वापरू शकता. गोड होण्यासाठी चहासारखी चव लागण्यासाठी वापरू शकतो. या पद्धतीने जरी नुसता घेतला म्हणजे गूळ किंवा मध मिक्स न करता जरी घेतला तरी त्याची चव चांगली लागते पाण्यासारखे लागते. अत्यंत उपयुक्त हे आ यु र्वे दि क रसायन तयार होतं. हा चहा तुम्ही कुठल्या वेळेला घेऊ शकता. जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर 30 मिनिटांनी याचा वापर करायचा आहे.
या फुलांमध्ये असणारे जे विविध प्रकारचे आ यु र्वे दि क घटक आहेत या फुलांमध्ये कॅल्शिअम आहे, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आहे आणि मुबलक प्रमाणामध्ये याच्यामध्ये लोहा आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे विटामिन्स आहेत आणि रोग नीट करणारे याच्यामध्ये घटक आहे. आता तुम्हाला कसल्या प्रकारचा त्वचा रोग झालेला असेल फंगल इन्फेक्शन झालेले असेल नीट होत नसेल तर हा जर चहा तुम्ही घेतला 10 ते 11 दिवस तर तुमच्या रक्तामध्ये जे इन्फेक्शन झालेल आहे या फंगल इन्फेक्शनच ते पूर्णपणे याने निघून जात इतकी ही औषधी वनस्पती आहे.
तुम्हाला कानामध्ये याचा वापर करायचं असेल, कानाच्या समस्यासाठी याचा जर वापर करायचा असेल तर चहा हा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा हा काढा तर घ्यायचंच आहे. परंतु बाह्य वापरासाठी या वनस्पतीची जी पानं असतात हिरवी पानं त्याचा रस आपल्याला कानामध्ये 2 थेंब टाकायचं आहे.
जर या वनस्पतीची पान उपलब्ध झाली नाहीत, तर तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं उकळून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यानंतरचा जो अर्क आहे तो कानामध्ये 2 थेंब टाकायचं आहे.
या रसामुळे काय होतं? हे कानामध्ये टाकल्यामुळे काय होतं? तर आपल्या नाक आणि कानामध्ये जी कानागळ नळी असते ती आपल्या कानामधील हवेचा दाब आहे तो योग्यरीतीने राखते.
आणि त्यामुळे आपल्या कानाच्या पडद्याचे आरोग्य चांगले राहत. शिवाय कानामध्ये जर इन्फेक्शन झालेल असेल तर ते नष्ट करत. आणि त्यामुळे जे कानाच्या समस्या आहेत आवाज येणं, कान फुटणं या पूर्णपणे याने निघून जातात. बऱ्याच जणांना ऍलर्जीचा त्रास असतो. मग सर्दी, खोकला असेल किंवा अंगाला खाज येणं, पुरळ येणं यासारखे ऍलर्जी आहेत ती या चहाने पूर्णपणे म्हणजे या काढ्याने पूर्णपणे निघून जाते.
या वनस्पतीमध्ये शरीरामधील किंवा पोटामधील क्रमी किंवा किडे नष्ट करण्याची ताकद आहे. अत्यंत उपयुक्त आहे जर तुम्हाला पोटामध्ये क्रमी झालेले असतील, किडे झालेले असतील, जंत झालेले असतील तर हा चहा घेतला की ते पूर्णपणे निघून जातात. बरेच जणांना घशामध्ये खवखव होण्याची समस्या असते. तर ही खवखवसुद्धा या कोमट कोमट चहाने पूर्णपणे निघून जाते. गोकर्णीच्या या फुलाचा चहा हा पावसाळ्यामध्ये तर अ त्यं त उपयुक्त आहे.
वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा अत्यंत उपयोग होतो. ग्रीन ती जी आपण घेतो त्या ग्रीन टी पेक्षा दुप्पट फायदेशीर आहे. आणि त्यामुळे कुठलेही आ यु र्वे दि क दुकानांमध्ये त्याचबरोबर ऑनलाइन प्लेटफार्म ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या साईटवर सुद्धा हे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतं. तर ही फुलं तुम्ही अ व श्य वापरा. कानासाठी असतील किंवा इतर समस्या साठी असेल तर याचा अ व श्य वापर करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.