घ्या फक्त हि १ गोळी, खोकला जागेवरच जिरवून टाकेल; खोकल्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय.!

घ्या फक्त हि १ गोळी, खोकला जागेवरच जिरवून टाकेल; खोकल्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हवा बद्दली झाली की खोकला होतोच. धूळ, वास आला की खोकला होतोच. वातावरणामध्ये जरा जरी बदल झाला तरीही लगेच खोकला व्हायला सुरूवात होतो. खोकताना फुटक्या भांड्यात सारखा आवाज येतो. छातीमध्ये कफ साचायला लागतो. खोकला आला की खोकला थांबत नाही तसेच खोकताना दम लागतो. बारीक ताप येतो, अंग दुखतो, आवाज बसतो, तोंडाला कोरड पडते, थकवा जाणवायला लागतो.

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीला खोकला उद्भभवत असतो. वायरल इन्फेक्शन ,सर्दी, ताप व्यसन ही काही कारणे आहेत ज्याने खोकला उद्भभवत असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ची गोळी आहे. ती गोळी घेऊन चघळायची आहे त्याने किती खोकला असला तरीही तो नाहीसा होतो. ही गोळी तयार करण्यासाठी काय लागणार आहे.?

ती कशी करायची आहे त्यासाठी काय लागणार आहे ते आता आपण जाणून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे पहिली गोष्ट लागणार आहे सुंठ पावडर याच्यामध्ये ऑंटी ऑक्साईड गुण असतात बेटाकारटीन कॅपसासिस असे जे घटक आहे ते खुप उपयुक्त ठरणार आहेत. खोकल्यासाठी सुंठ पावडर ही अतिशय उपयुक्त काम करते. इथे आपल्याला एक चम्मच सुंठ पावडर घ्यायची आहे.

दुसरी वस्तू म्हणजे हळद लागणार आहे. हळद ऑंटी बॅक्टेरियल ,ऑंटी वायरल, ऑंटी फंगल गुणांची आहे. जो शरीरामध्ये इम्युनिटी वाढवण्याची फायदेशीर ठरतो ज्यामुळे खोकल्यासाठी हळद उपयुक्त ठरते. एक चमचा हळद घ्यायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ लागणार आहे. गूळ उष्ण गुणांचा असतो.

खोकल्यासाठी उपयुक्त ठरतो. घसा कोरडा पडणे,घसा मध्ये कफ होणे यासाठी फायदेशीर ठरतो . एक चमचा हळद ,एक चमचा पावडर , चमचा दोन चमचे गूळ असे तिन पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर याचे गोलाकार मध्ये गोळ्या करून घ्यायचे आहेत तर ती एक एक गोळी तोंडात घेऊन चघळायची आहे त्या नंतर कोमट पाणी प्यायचे आहे. असे केल्याने खोकला लगेच थांबतो आणि खोकला परत येत नाही अतिशय साधा सोपा महत्त्वाची उपाय आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *