हे स्फटीक श्रीयंत्र घरात ठेवा; तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवी जीवन हे अनेकदा वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेले असते आणि हे संकटे अडचणी दूर करण्यासाठी अनेकदा आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो. बहुतेक वेळा आपण आपल्या घरांमध्ये असे काही यंत्र आणतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यातीलच यंत्र म्हणजे श्री यंत्र.
श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. माता लक्ष्मीला हे अत्यंत प्रिय आहे. श्री यंत्र घरात ठेवल्याने तुमच्या घरात धनवर्षा होते. तसे तर दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे स्फटिक यंत्र सिद्ध केले जातात पण तुम्ही कधी ही हे स्फटिक श्रीयंत्र घरी आणू शकत परंतु नियमितपणे त्याची पूजा होणे आवश्यक आहे.
याशिवाय बाजारात शिवलिंग, नंदी, कासव आणि गणपती हे सर्व देखील मिळतात यांची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती आरोग्य यांचे वास्तव्य रहाते.या स्फटिक यंत्राचा खूप प्रभाव आहे व घरात धन वर्षा प्राप्ती होईल.
श्रीयंत्र च्या प्रभावाने घरात नकारात्मक दोष कमी होतील. घरात कधीही खंडित यंत्र व मूर्ती ठेवू नये अशा वस्तू दुर्भाग्य आणतात. श्रीयंत्र वेगवेगळ्या आकाराचे व वजनाच्या असतात त्यानुसार त्याची किंमत ठरते. 500 रुपये च्या पुढे अगदी एक लाख आ पर्यंत याची किंमत आहे तर तुम्ही हे श्री यंत्र घेऊ शकतात. ज्या घरामध्ये श्री यंत्राची पूजा केली जाते त्या घरामध्ये श्री माता लक्ष्मी यांचा निवास होतो आणि घर नेहमी प्रसन्न होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.