सूर्यास्त होण्यापूर्वी गुपचूप या ठिकाणी ठेवा एक रुपया.. घरात पैशांचा पाऊस पडेल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे अशा 4 उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी स्वतः करू शकता. आम्ही  ज्या उपाय योजना सांगत आहोत त्या अगदी सोप्प्या आहेत. तुम्ही त्या दररोज सूर्यास्ताच्या वेळी सहज करू शकता. जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि आपल्या जीवनात पैशाशी संबंधित कोणतीही समस्या कधीही उद्भवणार नाही.

चला तर जाणून घेऊया हे उपायः –

ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यास पाणी अर्पण करता त्याच प्रकारे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही पाणी अर्पण करताना त्यात तुम्ही मोहरीचे दाणे पाण्यात मिसळले तर संध्याकाळ होण्यापूर्वी आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

संध्याकाळी सूर्यदेवाला जल अर्पण शिवाय सूर्यदेवासाठी अगरबत्ती जाळा आणि आपल्या मनातील सर्व इच्छा सूर्यदेवाकडे सांगा.  त्यानंतर अगरबत्ती आपल्या घरात तुळशीजवळ ठेवा. जर तुम्ही हा उपाय अवलंबिला तर तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल.

संध्याकाळी सूर्य मावळतेवेळी सूर्य देवाला निरोप देण्यासाठी गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा लावा. हा दिवा सूर्यदेवाला मानण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी पेटवला जातो. जेव्हा हि गोष्ट सूर्य देवाला माहित पडेल तेव्हा सूर्य देव तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला सूर्य देवाची कृपा प्राप्त होईल.

तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *