रोज घ्या फक्त ५ पाने आणि ५ काळीमिरी; सर्दी, खोकला, कफ लगेचच निघून जाईल बाहेर, १००% असरदार उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि सर्दी खोकला कफ घरच्या घरी घरी लवकर बरा करा. आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी सर्दी खोकला गळ्याचे इंफेक्शन इंफेक्शन दूर करण्यासाठी अतिशय साधा सोप्पा आहे घरगुती उपचार घेऊन आहे घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत. हा उपचार केला तर गळ्याची खरखरं निघून जाईल, छातीतील कफ पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्हाला सर्दी खोकला असेल तर तो पूर्णपणे बरा होण्यास मदत होईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच तुळशीचे पाने घ्यायचे आहेत. तुळशीच्या पानांमध्ये कॅल्शिअम, झिंक ,लोह हे घटक तुळशीच्या पानांमध्ये आढळतात त्याचबरोबर तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. तुळशी बहुगुणी आहे म्हणूनच आपल्या शरीरातील अनेक रोगांवर तुळशी रामबाण उपचार करते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुळशीची पाने बारीक करून टाकायचे आहे त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच काळीमिरी सुद्धा घ्यायचे आहे आणि या काळी मिरची पावडर आपल्याला करायचे आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला पातेल्यामध्ये टाकायची आहे. काही मध्ये पेपरमेंट नावाचे घटक उपलब्ध असते म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काळीमिरी ला खूप महत्व प्राप्त आहे.
काळी मिरी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे सर्दी-खोकला व अनेक इन्फेक्शन सुद्धा दूर होण्यास मदत होते. पातेल्यातील मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर एक जार मध्ये हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक असेल तेव्हा हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे. हे मिश्रन जेव्हा आपण कधी सेवन करू तेव्हा एक चमचा मध त्यामध्ये मिसळा. मधाचे सुद्धा अनेक असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
जर तुम्ही कोमट पाण्यासोबत मध सेवन केले तर हे आपल्या शरीरासाठी उष्ण तेचेे कार्य करते आणि जर तुम्ही मध्ये थंड पाण्यासोबत सेवन केले तर हे आपल्या शरीरासाठी शितलतेचे कार्य करते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर अशा रुग्णाने सुद्धा हा उपाय केला तरी चालेल.मध हे साखरेपेक्षा गोड असते परंतु मधामध्ये असणारे औषधी गुणधर्म मुळे आपले साखर नियंत्रणात राहते परंतु मधाचा वापर करत असताना साखरेपेक्षा कमी वापर करावा.
अशा पद्धतीने हा उपाय तयार झालेला आहे जेव्हा कधी आपण या मिश्रणाचे सेवन करू तेव्हा हळूहळू या मिश्रणाचे सेवण करायचे आहे जेणेकरून आपल्या घशाला सुद्धा याचा शेक बसू शकेल. हा उपाय केल्यामुळे तुमच्या छातीला बरे वाटेल आणि छातीतील कफ सुद्धा सुद्धा बाहेर निघण्यास मदत होईल. जर तुम्हाला नॉर्मल त्रास असेल तर अशावेळी दिवसभरातून एकदा हा उपाय केला तर चालेल परंतु जर तुम्हाला जास्त त्रास असेल तर दिवसभरातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.
दिवसभरातून हा उपाय तुम्ही कधीही आणि कोणत्याही वेळेला करू शकतात यासाठी असे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय तीन दिवस करायचा आहे , असे केल्याने तुम्हाला सर्दी खोकल्यापासून लवकरच आराम मिळेल आणि सर्व समस्येपासून सुटका मिळेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.