काळे उडीद करतील शत्रूचा नाश; कोणतीही काळ्या प्रकारची जादू होईल नष्ट.!

काळे उडीद करतील शत्रूचा नाश; कोणतीही काळ्या प्रकारची जादू होईल नष्ट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसाला कोणी ना कोणी तरी शत्रू असतो. तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल, त्रास देत असेल. अनेक जणांना करणी किंवा काळी जादू करणे अशा प्रकारचे त्रास होतात. जर तुम्हाला सुद्धा त्रास होत असेल. जेवतुम्हाला सुद्धा तुमचा शत्रू खूप त्रास देत असेल तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्याने तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल.

कदाचित तुमच्या दोघांचे शत्रुत्व सुद्धा संपून जाईल. तुमचा शत्रू तुमचे मित्र बनतील. तुमचे मित्र हो. ते तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल. तुमच्यावर कोणी काळी जादू केली असेल ,करणी केली असेल, तुम्हाला जर अशा प्रकारांपासून बचाव करण्यासाठी अतिशय चांगला उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ही गोष्ट.

हा उपाय करायचे आपल्या तीन गोष्टी लागणार आहे. पहिली वस्तू आहे लिंबू, त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे चाळीस तांदळाचे दाणे आणि 38 उडदाचे डाळीचे दनेव घ्यायचे आहेत. उडीद आपल्याला काळया रंगाचे घ्यायचे आहेत.जे धान्य आपण घेणार आहे ते अखंड असावेत. कुठेही तुटले फुटले नसावेत. उडदाचे 38 दाणे घेताना ते सुद्धा अखंड असतील.

कुठेही तुटलेले नसतील याची आपण काळजी घ्यायची. आपण कोणत्याही दिवशी शक्य झाले तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा. हा खड्डा साधारणतः एक ते दोन इंच खोल असा खड्डा आपण करणार आहोत. तर हा खड्डा तयार केल्यानंतर त्यामध्ये आपणही तांदळाचे आणि उडदाची दाणे टाकायचे आणि तो खड्डा बुजवून टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती अर्ध लिंबू पिळायचे.

आपण सतत आपल्या शत्रूचे नाव घ्यायचे. जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे हे माहीत नसेल जर तुम्ही फक्त शत्रू असे म्हणू शकता. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचेवनाव माहीत नसेल तर फक्त शत्रू इतका जरी तुम्ही शब्द म्हटले तरी सुद्धा चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. तुमच्यावर जी काळी जादू केलेली आहे तिचा प्रभाव बंद होईल किंवा इतर कोणत्याही मंत्र तंत्र या सर्वांपासून तुमची सुटका नक्की होईल. शत्रुत्व संपून तुमच्यामध्ये मित्र भाव निर्माण होण्यास मदत होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *