कडीपत्ता खाण्याचे हे अद्भुत फायदे तुम्हाला माहित आहेत का.? फायदे ऐकून चकित व्हाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण कडीपत्त्याचा वापर नेहमी करत असतो.जेवणामध्ये अनेकदा कडीपत्ता चा वापर जेवणाला तडका देण्यासाठी केला जातो परंतु तडका दिल्याने कडीपत्ता ती जे काही पोषक तत्व असतात ते अनेकदा नाहीसे होतात. कडीपत्त्याचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो त्याचबरोबर केसांच्या संदर्भातील समस्या आणि मी या हाडांच्या समस्या तोंड येणे शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल अशा अनेक समस्या साठी कडीपत्ता उपयोग ठरत असतो.
केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केस गळत असतील अचानकपणे केस पांढरे झाले असेल केसांमध्ये कोंडा निर्माण झाला असेल तर अशा वेळी कढीपत्ता आपले केस काळेभोर लांबसडक करण्यासाठी मदत करत असतो. कडीपत्त्याची पाने यावर जबरदस्त औषधे आहे. अनेक वेळा केस गळत असतात अशा वेळी जर आपण कडीपत्त्याच्या पाण्याची पेस्ट बनवून त्यामध्ये दही व मुलतानी माती टाकुन चांगल्या पद्धतीने पेस्ट बनवल्यास ही पेस्ट आपण केसांच्या मुळांना काही दिवस लावले तर आपले केस पूर्णपणे मजबूत बनतात केस गळण्याची समस्या नाहीशी होते.
मधुमेही रुग्णांसाठी कडीपत्ता अत्यंत गुणकारी ठरते कडीपत्ता मध्ये असणारे घटक द्रव्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणामध्ये राहते आणि परिणामी मधुमेह वाढत नाही उलट मधुमेह कमी करण्यासाठी कडीपत्ता चा वापर अनेकदा आपल्या आहारामध्ये करायला हवा. कडीपत्त्याच्या पाना मध्ये अल्कलाइन चे प्रमाण असल्यामुळे यकृत सुद्धा चांगले कार्य करू लागते.
कडीपत्त्याच्या पानामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, विटामिन बी, विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात या पोषक तत्त्वामुळे आपल्या शरीराला खूप चांगली शक्ती प्रधान होते त्याचबरोबर आपल्याला जर त्वचा विकार असेल तर या कडीपत्ता ची पेस्ट बनवल्याने त्वचाविकार सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात.
कडीपत्ता मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील जे काही वाईट विषारी घटक असतात ते पूर्णपणे बाहेर निघून जाण्यास मदत होते यामुळे आपले रक्त शुद्ध अशुद्ध होते म्हणूनच रक्ताभिसरण प्रक्रिया सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये होत असल्याने आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल सुद्धा पूर्णपणे निघून जाते कडीपत्त्याच्या पानामुळे हृदयरोग सुद्धा होत नाही.
जर आपण आठवडाभर कडीपत्त्याची पाने चावून चावून खाल्ले तर आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर होतात त्याचबरोबर आपले जर वजन वाढले असेल तर वजन सुद्धा नियंत्रणास येण्यात मदत होते परंतु कढीपत्त्याची काही दुष्परिणाम सुद्धा आहेत ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे अशा व्यक्तीने कडीपत्त्याचे पाणी जास्त प्रमाणात खाऊ नये.
त्याचबरोबर गर्भवती महिलांनी कडीपत्ता चे सेवन अति प्रमाणामध्ये करू नये म्हणूनच गर्भवती महिलांनी कडीपत्ता चा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा अशाप्रकारे कडीपत्ता चे अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे याचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.