चंदनापेक्षाही मौल्यवान आहे हे कडुनिंब तेल; नीम तेल, केसांच्या सर्व समस्यांवर अत्यंत गुणकारी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कडू लिंबाचे झाड अत्यंत मौल्यवान मानले गेलेले आहे.या झाडाचा प्रत्येक अवयव आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर हे कडुलिंब आपल्या आजूबाजूला सहज रित्या उपलब्ध होत असते. ग्रामीण भागामध्ये कडुलिंबाचा भरपुर प्रमाणामध्ये वापर केला जातो. कडुलिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण कडूलिंबा विषयी माहिती जाणून न घेता त्याच्या लिंबोळी पासून बनवण्यात येणाऱ्या तेला बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लिंबोळी चे तेल अत्यंत उपयुक्त मानले गेलेले आहे कारण की यामध्ये अँटीबॅक्टरियल व अँटीफंगल असे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्याला त्वचे संबंधित कोणतीही विकार जाणवत नाही. कडुलिंबाचा लिंबोळी मधील अत्यंत महत्त्वाचे गुण म्हणजे जर आपल्याला केसांसंदर्भात कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी मदत करत असते. अनेकांचे केस वारंवार गळत असतात.
केस पातळ असतात त्यामुळे अनेकदा टक्कासुद्धा पडत असते यामुळे अनेक महिला चिंतेत असतात, अशावेळी जर आपण हे तेल वापरले तर आपले केस मजबूत होतात त्याच बरोबर त्याला कोणत्याही प्रकारचा कोंडा निर्माण झाला असेल तर अशावेळी हा कोंडा दूर करण्यासाठी सुद्धा ही तेल महत्त्वाची भूमिका बजावत असते.
अनेकदा लहान मुली च्या डोक्यामध्ये मध्ये उवा लिखा पडण्याची समस्या वारंवार होत असते अशा वेळी त्यांचे डोके नेहमी खाजत असते आणि परिणाम त्याच्या शरीरावर दुष्परिणाम सुद्धा होतो त्यांचे लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही कारण की या जीवा आणि मुलांच्या शरीरातील रक्त वारंवार शोषून घेत असतात. जर आपण हे तेल लावले तर केसांमधील उवा लिखा पूर्ण निघून जातात .सुंदर दिसण्याच्या नादामुळे अनेक रासायनिक उत्पादने चा चेहऱ्यावर वापर करत असतो परंतु अनेकदा विपरीत परिणाम झाल्यामुळे आपल्या त्वचेवर काळे डाग निर्माण होऊ लागतात त्याचबरोबर शरीरामध्ये हार्मोन्स असंतुलन झाल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात अशा वेळी हे तेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
त्याचबरोबर जसे आपणास माहिती आहे की कडुलिंबाच्या हे गुणधर्म असल्याने जर आपल्याला कोणताही त्वचाविकार असेल तर त्याच्या विकारावर कापसाच्या साहाय्याने जर तेल लावले तर प्रभावित जागा पूर्णपणे चांगली होती. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर आपण नियमितपणे आठ दिवस गेल्या तेलाने मालिश केली तर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग व पिंपल्स निघून जाण्यासाठी मदत होते. अनेकदा वातावरणातील बदलामुळे किंवा पावसाळ्यामुळे आजूबाजूला झाडे जास्त प्रमाणात असल्याने होत असतात अशा वेळी जर आपण ही तेल लावले असल्यास आपल्याला त्रास जातो.
जर तुमचा कान दुखत असेल, कानात पू बाहेर पडत असेल तर अशावेळी आपण या तेलाची दोन थेंब दिवसभरातून दोनदा टाकल्यास आपला कान पूर्णपणे बरा होऊन जातो. जर आपल्याला मलेरिया झाला असेल तर अशावेळी नारळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून आपल्या अंगाला लावल्यास आपला मलेरिया पूर्णपणे बरा होऊन जातो. हा सुद्धा कडुनिंबाच्या तेलाचा एक महत्त्वाचा असा एक उपाय आहे.
जर आपल्याला दृष्टी दोष असेल डोळ्यांमध्ये सुज आलेली असेल मोती बिंदू असेल अशावेळी आपल्याला हे तेल सुद्धा उपयोगी ठरते, यासाठी आपल्याला आपल्या बोटावर थोडेसे तेल घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण काजळ लावतो त्याच पद्धतीने हलकेसे आपल्याला लावायचे आहे असे केल्याने आपली नजर तेज होते तेव्हा डोळ्यांना जी सुज आलेली असते ती सुद्धा निघून जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.