कच्चा लसूण उपाशीपोटी खात असाल तर सावधान; खाण्याआधी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

कच्चा लसूण उपाशीपोटी खात असाल तर सावधान; खाण्याआधी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्र हे संपन्न शास्त्र आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे.या शास्त्रामध्ये असे काही औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहे की त्याच्या माध्यमातून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो तसेच आपल्या आजूबाजूला असे काही पदार्थ असतात या पदार्थांच्या वापराने आपण आपले जीवन उत्तम बनू शकतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी वापरत असणार्‍या अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत.

हा पदार्थ मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो तसेच या पदार्थाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे या पदार्थाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आपल्यापैकी अनेकांना सर्दी, खोकला, ताप ,अंग दुखणे,ऍसिडिटी ,अपचन पोटामध्ये गॅस निर्माण होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतात. या सगळ्या समस्या आपल्याला झाल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो परंतु डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात.

अनेकदा या गोळ्यांचा आपल्याला फारसा काही फरक जाणवत नाही म्हणूनच आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या एका पदार्थामुळे आपण घरच्या घरी या सगळ्या समस्यांवर त्वरित उपाय करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या पदार्थाबद्दल व हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल..

आजच्या लेखामध्ये आपण ज्या पदार्था बद्दल जाणून घेणार आहोत तो पदार्थ चे नाव आहे लसूण. उपाशी पोटी कच्चा लसूण खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. सर्वसाधारणपणे आपण लसूणाचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी करतो. एखाद्या पदार्थ मध्ये जेव्हा लसूण घातला जातो तेव्हा ती भाजी व पदार्थ देखील खूप चवदार चविष्ट बनते, अशी काही गुणकारी आहेत ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होतो.

आयुर्वेदामध्ये म्हणूनच लसूनाला महत्वाचे मांनलेले आहे. लसूणाचा उपयोग औषधी म्हणून सुद्धा केला गेलेला आहे. सर्वात जास्त उपयोग सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी खाल्ल्याने होतो. लसूण हा हृदयरोगाशी संबंधित तक्रार दूर करण्यासाठी मदत तर करतोच यासोबतच कच्चा लसूण खाल्ल्याने र”क्ताच्या गाठी सुद्धा बनत नाहीत यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची तक्रार देखील कमी होते किंवा कॉन्स्टिपेशन म्हणाजेच ब”द्ध”कोष्टता या दोन्ही पोटाच्या तक्रारी मध्ये लसूणाचा उपयोग होतो.

मित्रांनो एक ग्लास पाण्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या टाकून ते पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे. थोड्या वेळाने ते पाणी कोमट झाल्यानंतर हे पाणी प्यायचे.या लसूणा च्या पाण्यामुळे पोटातील तक्रारीतून आराम मिळेल यासोबतच या पाण्याच्या सेवनाने शरीराला घातक पदार्थ बाहेर टाकले जातात.

कच्चा लसूण खाल्यामुळे र”क्ताभिसरण सुद्धा खूप चांगले होते आणि ज्यांना उच्च र”क्तदाबाचा त्रास आहे त्यांना ते नियंत्रण ठेवणे सुद्धा शक्य होते लसूणाचा सेवनामुळे पचनशक्ती चांगली राहते, मजबूत राहते. ज्यांना अपचनाचा त्रास आहे किंवा ज्यांना कमी भूक लागते अशा व्यक्तीने रिकाम्यापोटी उपाशीपोटी लसूण खाणे खूप फायद्याचे ठरते आणि वेदना कमी करणारे संबंधित विकारांमध्ये लसूण खाल्ल्याने खूप फायदा होतो.

सर्दी ,खोकला यासारखे आजारांमध्ये सुद्धा लसूणाचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हृदयाच्या विकाराच्या दृष्टीने र”क्त पातळ होण्याची गोळी सुरू आहे अशा लोकांनी जास्त सेवन करू नये कारण लसूणामध्ये सुद्धा र”क्त पातळ करणारे तत्व असतात.या लसूणामध्ये विटामीन बी विटामीन ई विटामीन सी पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ,हे घटक असतात यामुळे आपल्या शरीरातील रोगशक्ती चे प्रमाण वाढवते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा लसूण अतिशय उपयुक्त असा आहे म्हणून प्रत्येकाने दिवसभरातून एकदा तरी कच्चा लसूण खायला हवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *