कावीळ झाल्यावर हा रामबाण उपाय एकदा नक्की करा.. ३ दिवसात कावीळ निघून जाईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कावीळ झाल्यावर काय उपाय करायचे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जी कावीळ असते तिला हिंदीमध्ये पिलिया असे सुद्धा म्हणतात. आता  हा रोग कसा ओळखायचा याची थोडी माहिती तुम्हाला आम्ही सांगतो.

कावीळ झाल्यानंतर आपल्या अंगामध्ये ताकद राहत नाही. तसेच आपले डोळे जे असतात ते पिवळे पडू लागतात. आपली नखे असतात ती दाबल्यावर पिवळसर उमटलेलं दिसत. त्याचबरोबर आपल्या पायाचे जे तळवे असतात ते सुद्धा पिवळे पडतात. आपली ल घ वी सुद्धा पिवळ्याच कलरची पडते. तर मित्रांनो हि सर्वसामान्य काविळीची लक्षण आहेत. कावीळ वरचे २ रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


सकाळी उठल्यावर पारोश्या तोंडाने तुम्हाला ऊस खायचा आहे. उसाचा चोथा खाऊन तुम्हाला तो थुकायचा आहे. ३ दिवस जर तुम्ही अशाप्रकारे उसाचा उपयोग केलात तर कावीळ शमण्यास मदत होते. उसाच्या रसामध्ये ग्लुकोज बऱ्याच प्रमाणात असतं. ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली काम करते आणि कावीळ या रोगाचा ना-श करते.

दुसरा उपाय म्हणजे एरंडाची २-३ पाने तुम्हाला आणायची आहेत, त्यानंतर त्या एरंडाच्या पानाचा रस काढून कपभर शेळीच्या दुधामध्ये तो रस टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पियायच आहे. हे मिश्रण खूप कडू असतं. कावीळ वरचा या पेक्षा कोणताच रामबाण उपाय अजूनपर्यंत आम्ही पहिला नाही.

कारण २ दिवसामध्ये तुमची कसलीही कावीळ पळून जाते मग तुमची कसलीही कावीळ असुद्या तुम्हाला एक मात्र काम करायचं आहे. कावीळ तुम्हाला पोटामध्ये अजिबात उतरू द्यायची नाही. जर तुमची कावीळ पोटामध्ये उतरली मग मात्र त्या माणसाचं काहीच खरं नसतं. हॉस्पिटलमध्ये यावरती उपाययोजना आहेत परंतु कावीळ जर एकदा पूर्ण शरीरात पसरली मग त्या माणसाची शेवटची स्टेप चालू होते.

त्यामुळे कावीळ पोटात पसरायच्या आधी तुम्हाला ताबडतोब हे उपाय करायचे आहेत. एरंड तुम्हाला कितीही कडू लागलं तरी ते तुम्हाला पियालेच पाहिजे. ३ दिवस तुम्ही १-१ ग्लास सकाळी उठल्यावर घेतले तर ३ दिवसामध्ये तुमची कसलीही कावीळ पळून जाईल. प्राचीन काळी कोणतेही दवाखाने वगैरे नव्हते. प्राचीनकाळी आयुर्वेदिक उपायांवरच माणूस उपाय करत होता.

तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तो लवकरच बरा होण्यास मदत होईल. 

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *