जिभेवरील पांढरा थर फक्त १ मिनिटांतच जाईल; या पदार्थाने जीभ साफ करा, जीभ कायम स्वच्छ व निरोगी राहील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सुरुवातीला आपले डोळे आणि जीभ तपासत असतात.जीभ हे आपल्या आरोग्याचा आरसा असतो असे मानले जाते. आपल्या शरीराची पचनसंस्था चांगली आहे की नाही याचे निरीक्षण जीभे च्या माध्यमातून ओळखता येते आणि अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा थर साचलेला असतो. जर आपल्या जिभेवर पांढरा थर जमा झाला असेल तर अशावेळी आपले लिव्हर आणि आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही याचे सूचक असते.
दररोज जेव्हा आपण दात घासत असतो अशावेळी जीभ सुद्धा घासणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या हिरड्या सुद्धा स्वच्छ होतात त्याच बरोबर तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते. आजच्या लेखामध्ये आपण जिभेवर पांढरा थर कशा पद्धतीने दूर करायचा हे जाणून घेणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे.
मिठामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या जिभेवरील थर पूर्णपणे दूर करत असतात व त्याचबरोबर मिठामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आपण सगळेच जाणतो. आपल्या जिभेवरील मृतपेशी नष्ट करण्यासाठी मीठ महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा हळद लागणार आहे.
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्याच बरोबर हळद आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्मांनी उपयुक्त सुद्धा असते. त्यानंतर आपल्या तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबूचा रस. लिंबूचा रस ब्लिचिंग म्हणून अनेकदा वापरण्यात येत असतो त्याचबरोबर यामध्ये विटामिन सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते.
हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करून सकाळी उठल्यानंतर या पेस्ट ने आपल्याला दात घासायचे आहे असे जर तुम्ही आठ दिवस जरी केले तरी तुमच्या जिभेवरील थर पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व त्याचबरोबर तुमच्या दातांचे आरोग्य व तोंडाचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.