भरपूर रक्तवाढ होईल या उपायाने, कॅल्शियम वाढून हाडे होतील मजबूत, स्मरणशक्ती इतकी वाढते की विचारू नका.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीरातील थकवा पूर्णपणे दूर करून कॅल्शियम ची मात्रा वाढवणारा हा उपाय अवश्य करा. बहुतेक वेळा दिवसभर धावपळीचे जीवन जगल्यानंतर घरी येताच आपल्याला खूप झोप लागत असते. आपल्या शरीरामध्ये काम करण्याची कोणतीही शक्ती उपलब्ध नसते अशावेळी आपण घरी कधी पोहोचतो आणि कधी आराम करतो अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते.
खास थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा जाणवत असेल वारंवार बैचेनी वाटत असेल, केस गळत असतील, डोके वारंवार दुखत असेल, अंगदुखी होत असेल या सगळ्या समस्या वारंवार उद्भवत असतील तर हे तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते. या समस्येवर जर आपण दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकते म्हणूनच या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत, चला जाणून घेऊ या त्याबद्दल..
हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील र”क्ता”ची कमतरता तर भरून निघते पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम,लोह ,कॅल्शियम ची मात्रा सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये राहते. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत आणि त्यांचा उपयोग केल्याने आपल्या शरीरातील वेगवेगळ्या समस्या सुद्धा लवकर दूर झालेल्या आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला डाळिंबाचा रस लागणार आहेत. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात मधील लोह उपलब्ध असते यामुळे आपल्या शरीराची भर सुद्धा होते आणि र”क्ता”ची कमतरता सुद्धा दूर होते त्यानंतर आपल्याला परंतु हा डाळिंबाचा रस बनवताना आपल्याला काळजी आवश्यक घ्यायची आहे.
बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या रस न घेता घरच्या घरी बनवलेला रस आपल्याला वापरायचा आहे कारण की बहुतेक वेळा बाजारातून आपण आणलेला रस यामध्ये अनेक रासायनिक पदार्थ मिसळण्याच्या शक्यता असते म्हणून डाळिंब घरच्या घरीच बनवावा त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चुना होय. खाण्याचा चुना . हा चुना आपण विड्याचे पान मध्ये टाकत असतो.
हा चुना आपल्याला गव्हाच्या आकाराएवढा घ्यायचा आहे आणि डाळिंबाचा रस मध्ये टाकायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियमची मात्रा मुळेच आपल्या शरीरात कॅल्शियम चे प्रमाण व्यवस्थित राहते आणि त्याचबरोबर जे काही अन्नाचे कण असतात ते व्यवस्थित शोषून घेण्यासाठी मदत होत असते. आता हे मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला हे डाळिंबाचा रस दिवसभरातून दोन वेळा सेवन करायचा आहे.
सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवण केल्यानंतर द्यायचे आहे अशा प्रकारे जर आपण हा उपाय आठवडाभर तरी सातत्याने केला तरी आपल्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची कमतरता निर्माण झालेले आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलाची उंची वाढत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तीन वयोगटापासून पुढे कोणतीही व्यक्ती करू शकते.
हा उपाय नैसर्गिक असल्याने या उपायाचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही म्हणूनच डाळींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह उपलब्ध असल्याने आणि जुन्या मध्ये कॅल्शियम उपलब्ध असल्याने आपल्या शरीराला नेहमी शक्ती प्रदान करण्याचे कार्य या उपायामुळे होते आणि त्याच बरोबर हा उपाय सातत्याने केल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचा अशक्तपणा थकवा जाणवत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.