पती पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत करेल सिंदूरचा हा महा उपाय; पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी 5 उपाय.!

पती पत्नी मधील प्रेम वृद्धिंगत करेल सिंदूरचा हा महा उपाय; पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी 5 उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, सुखी दाम्पत्य जीवनासाठी काय करायचे आहे त्याबद्दल…जर तुमच्या जीवनात अनेक संकटे येत असतील.आनंदात सातत्याने घट होत असतील, भांडणे होत असतील ,तुम्ही एकमेकांवर संशय घेत असाल आणि परिणामी परिस्थिती घटस्फोटापर्यंत आलेली आहे, जर अशा प्रकारची काही प्रकरणे असतील तर पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणीही हा उपाय करू शकता. विशेष करून महिलांनी हा उपाय केल्यास त्याचा प्रभाव खूप लवकर प्राप्त होतो.हा उपाय पुरुषांसाठी सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे.

सिंदुर च्या माध्यमातून आपण हा उपाय जाणून घेणार आहो.जे हा उपाय पूर्ण विश्वासाने करत नाही, तन-मन-धनाने करत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून एक महत्त्वाची विनंती आहे की आपण जर पण सुखी दाम्पत्य जीवनासाठीचा पहिला महाउपाय केल्यानंतर ही एक वस्तू आपल्या पतीच्या डोक्याशी ठेवली तर तुम्हाला लाभ नक्की मिळेल. किंवा कागदामध्ये सींदुरची पुड बांधून ठेवू शकता.

पती तुमच्या पासून दूर गेल्यानंतर आपल्या पतीच्या डोक्याशी ठेवली आणि सकाळी उठल्यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी, अंथरुणावर पडल्या पडल्या जर त्या स्त्रीने आपल्या होणारे पती-पत्नीत भांडणे संपुष्टात येतात त्यांच्यात प्रेम वृद्धिंगत होत आहे असे जाणवेल. आपल्या पती-पत्नीच्या जीवनाला सुखी समृद्ध बनण्यासाठी दररोज केळीच्या झाडाचे पूजन करावे. या वृक्षाची पूजा करावी.

हे झाड तुमच्या आजूबाजूला तर नसेल तर शेजारच्या नर्सरी मधुन किंवा शेजारच्या शेतातून छोटासा केळीचे झाड घेऊन या केळीच्या झाडाचे मनोमन पूजन करा आणि हे पूजन संपन्न झाल्यानंतर कोणत्याही जेष्ठ वयोवृद्ध स्त्री चे आशीर्वाद प्राप्त करा.जर स्त्री सौभाग्यवती असेल अथवा नसेल तरीही चालेल,अशा स्त्रीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करा. असे केल्याने तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होते. आपले वैवाहिक जीवन, आपले दांपत्यजीवन नक्की सुखी होईल याची तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त होईल.

हा उपाय पती पत्नी मधील भांडण नष्ट करतो आणि सौभाग्याची प्राप्ति करतो तो म्हणजे विवाहित स्त्रीने नित्य दररोज दुर्गा चालीसा पठाण करावे.तुम्ही देवपूजा करता देवपूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी सायंकाळी आपण दुर्गा चालीसा पठण करा. बाजारामध्ये ज्याप्रकारे हनुमान चालीसा पुस्तक मिळते त्याचप्रमाणे दुर्गा चालीसाची छोटीशी पुस्तिका मिळून जाईल.

ती पुस्तिका प्राप्त करावे आणि या पुस्तकातून दुर्गा चालीसा दररोज पठाण करा. तुमच्या मोबाईलवरती पीडीएफ स्वरूपात सुद्धा हे पुस्तक उपलब्ध होईल. अगदी कोणत्याही मार्गाने आपण दररोज दुर्गा चालीसा पठण केले आणि त्यानंतर हा उपाय केला तर विश्वास ठेवा अशा स्त्रीचा परिवार सुखी राहतो आणि तिचे दांपत्यजीवन कायम आनंदी राहते.

स्त्री च्या जीवनात कोणत्याही समस्या कोणत्याही अडचणी कधीच निर्माण होत नाहीत.हिंदू धर्मशास्त्रामध्ये पती धर्माला फार मोठे महत्त्व प्राप्त आहे. धर्म केल्याने अनेक प्रकारचे पाप कर्म नष्ट होतात आणि चुकीचे कर्म करतात त्यामुळे आपल्या संसाराची वाताहत होत असते. आपला संसार पती-पत्नीमध्ये अडचणी निर्माण होते.थोडीशी अत्तरची शिशी आणि थोडेसे केशर घ्या. थोडेसे केशर लाल कुंकू आकाराची शीशी हरभऱ्याची डाळ आणि केशर असे एकत्र करून एखाद्या कपड्यात बांधून एखाद्या निर्धन व्यक्तीला गरीब व्यक्तीला आपण दान करा.

आपल्या पतीचे आजारपण असेल आणि आजारपणामुळे जर त्याची चिडचिड होत असेल तर त्याचं आजारपण बरे होते आणि मानसिक समस्या असेल मानसिक टेन्शन असेल तर तेसुद्धा बरे होते. पतीच्या आयुर्मानात वाढ होते म्हणजे पतीचे आयुष्य वाढते.ज्या प्रकारे आपण वटपौर्णिमेला विविध प्रकारचे उपाय करतो.पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी अगदी त्याच प्रकारे हा उपाय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वाढ करतो पतीचा शारीरिक व मानसिक संतुलन चांगले राहते परिणामी दोघातील मतभेद कमी होतो. दोघातील प्रेमभाव वृध्दींगत होताना दिसून येतो.

कोणत्याही दिवशी कोणताही तिथी ला आपण हा उपाय करू शकतो.सर्वात मोठा महा उपाय पती-पत्नीला शेवटपर्यंत एकत्र ठेवतो. किती ही मोठे संकट येऊ द्या किती मोठा संशय असून या दोघांमधला प्रेमभाव सातत्याने वाढत राहतो.हा उपाय करण्यासाठी आपण एका लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे. कपड्यांमद्ये मधोमध एक गोमती चक्र आपण ठेवावेत. हे गोमती चक्र मोठ्या देवस्थान तीर्थक्षेत्र दुकानात सहज मिळतात.

माता लक्ष्मीचे गोमती चक्र अत्यंत प्रिय असतात. 2 गोमती चक्र घ्यायचे आहेत.ते चक्र ठेवण्यापूर्वी एका गोमती चक्रा वरती तुम्ही आपल्या पतीचे नाव लिहा. जर पती हा उपाय करत असेल तर त्याने एका वरती स्वतःचे नाव लिहायचे आणि दुसऱ्या चक्रा वरती आपल्या जोडीदाराचे नाव लिहायचे. त्यानंतर हे चक्र आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो अशा ठिकाणी हे चक्र आपल्याला लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे.

लक्षात घ्या हे चक्र लक्ष्मीशी संबंधित वस्तू आहे. गोमती चक्र हे लक्ष्मी वास आहे त्या तिजोरी मध्ये ,कपाटांमध्ये आपण ठेवायचे आहे. घरातील इतर कोणत्याही व्यक्तींची नजर पडणार नाही फक्त पती-पत्नीस त्याला पाहू शकतील. इतर कोणी पाहू शकणार नाही अशा प्रकारे ठेवून द्या.तोपर्यंत हे दोन्ही एकत्र राहतील तोपर्यंत तुम्ही आणि तुमचा जोडीदार हे कधीच विभक्त होणार नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *