हॉटेलचे अन्न खात असाल तर हा लेख नक्की वाचा; होणारे परिणाम जाणून तुम्हाला धक्का बसेल.!

हॉटेलचे अन्न खात असाल तर हा लेख नक्की वाचा; होणारे परिणाम जाणून तुम्हाला धक्का बसेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला बाहेर फिरायला आवडत असते बाहेर गेल्यावर आपण अनेकदा वेगवेगळे पदार्थ खात असतो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तेथील पदार्थ चाखत असतो. बाहेर गेल्यावर बरेचदा आपण हॉटेल मधील अन्न खावे लागते किंवा बरेच अनेक कारणांमुळे देखील आपण बाहेर जाऊन हॉटेल मधील अन्न खात असतो किंवा घरी अन्न नाही बनवले तर किंवा बाहेर शिकण्यासाठी आपण हॉटेलमध्ये आपल्याला खायला लागते. हॉटेल चे अन्न खात असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हॉटेल मधील अन्न मुळे आपल्याला आपल्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो याची सुद्धा दक्षता घ्यायला हवी.

जेव्हा आपण हॉटेल मध्ये जातो व हॉटेल चे जेवण खातो तेव्हा ते टेस्टी चविष्ट असते त्यामुळे ते आपल्याला आवडते. हॉटेलमध्ये बनवणारे पदार्थ हे मैदा ने बनवले जातात आणि आणि त्यात बरेचदा बेसन सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. मैदा एकदा किंवा अनेकदा खाल्लले तर चांगला पण अनेकदा खाल्ले तर पोटांच्या विविध तक्रारी होतात व त्रास होऊ शकतो तसेच मैदा आतड्यांना चिटकून राहतो आणि मैदा शरीरात लवकर पचत नाही.

मैदा आतड्यांना चिटकला की व्यवस्थित साफ होत नाही तसेच मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने ते अन्ननलिकेला देखील चिटकून हातात तसेच पचनात अडथळा निर्माण करतात. अनेकदा नैसर्गिक अडचणी होतात यासाठी मैदा अत्यंत कारणीभूत असते. जेवण व्यवस्थित न बनवणे, अनेकदा पोटाचे विकार होऊ शकतात.

पोट दुखणे, पोट फुगणे, पोटात आग होणे असे समस्या उद्भवतात त्यामुळे असे अन्न तुम्ही खाणे टाळायला हवे त्यामुळे एकदा तळून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पदार्थासाठी तळलेलं तेल सुद्धा असते यामुळे आपल्या शरीराला हजारो रोग जडतात त्यानंतर त्यामध्ये वापरले जाणारे घटक व्यवस्थित स्वच्छ केले जात नसतात.

चिकन , मटण किंवा बाहेरून आणणारे भाज्या सर्व भाज्या चांगल्या क्वालिटीचे नसतात त्यामध्ये येणारा चाविष्ट पणा, त्याच्यामध्ये टाकणारा मसाला आणि केमिकल मुळे येतो त्याचप्रमाणे घरचे जेवण अगदी चांगले असते. शक्यतो मैद्याचे अन्न जास्त प्रमाणात खाणे टाळावे यामुळे आपल्याला पुढे पचनाचे रोग होतात.अपचन, अन्न पचत नाही ,मुळव्याध, हगवण, डोकेदुखी, थायराइड, गळा दुखी, जीभ लाल होणे, तोंडात फोड होणे, आतड्याचे आजार होणे यासारखे अनेक हजारो रोग होतात त्यामुळे शक्यतो जेवढे जमेल तेवढं हॉटेलचे अन्न खाणे टाळावे त्याचप्रमाणे गरज असल्यास तर खाऊ शकतात पण शक्यतो मैद्याचे पदार्थ टाळावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *