तुमच्या हातावर चंद्रकोर तयार होते तर रात्री करा ही गोष्ट; बोलायचा हा एक चमत्कारी मंत्र.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या हातामध्ये चंद्रकोर तयार होत असेल तर तुम्ही रात्री झोपताना करा ही गोष्ट आणि बोला हा मंत्र तसेच असे म्हणतात की हातावरच्या रेषा खूप काही सांगतात.आपण जन्मतःच आपल्या हातावर रेषा कोरून आणतो.दोन्ही हातावरचे तळवे एकत्र जोडले तर हातावर अर्धा चंद्र तयार होतो तसेच आपण त्या अर्धा चंद्राची माहिती जाणणार आहोत.
मंत्र , उपाय जाणणार आहोत. यामुळे तुमचे नशीब बदलून जाईल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येईल आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान वैभव नादु लागेल त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या हातावर वेगवेळ्या रेषा असतात म्हणुन सर्वांची हातावर अर्धचंद्र कोर असेल असे नाही त्या मध्ये ३ प्रकार असू शकतात. एकतर अर्ध चंद्र होईल दुसरे नाहीतर रेषा जोडणार नाही किंवा अर्धचंद्र न होता पूर्ण सरळ रेषा तयार होईल.
आपल्या हातावरील ज्या रेषा आहे त्याला जोडून जो आकार तयार होतो त्याच्या अर्थ पाहून या हातावर अर्ध चंद्रकोर तयार होते अशा वक्तीचा स्वभाव खूप आकर्षित असतो. हे जीवनात सेटल होतात. हे खूप हुशार आणि बुध्दीमान असतात. कोणतेही काम करताना त्याचा पेक्षा कोणताही काम असू दया किंवा कितीही मोठं संकट असू दया तर ते काम सहज करून मोकळे होतात.
या वक्तीनी रोज रात्री झोपताना हात जोडायची आहे आणि चंद्रकोर तयार करायची आहे आणि स्वामी समर्थांचे नामस्मण करायचे आहे आणि आपल्या हातामध्ये स्वामींना बघायचे आहे आणि स्वामींचा एक मंत्र बोलायचे आहे “ओम श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः ”
हा मंत्र बोलायचा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात आणखी खूप चांगल्यापद्धतीने बदल घडून दिसेल आणि तुम्ही सुखी समाधानी राहू शकाल आणि ज्याच्या हातावर चंद्र कोर होत नाही त्यानी सुद्धा हा उपाय करा, त्यांचे ही भाग्य उजळेल. सुख समाधान लाभेल. धन संपत्ति सर्व काही येईल, त्याच्या हातावर सरळ रेषा असतात त्यांचा स्वभाव खूप शांत स्वभाव असतो. भाग्यशाली असतात त्यांना सर्व काम आरामात करणे आवडतात व त्यांचे भाग्यही खूप चांगले असते. ज्या व्यक्तींच्या हातावरचे रेषा जुळत नाही अशा व्यक्तींना आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या लोकांसोबत राहायला आवडते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.