रस्त्याने जात असताना या २ गोष्टी सापडल्या तर तुमची गरिबी गेलीच म्हणून समजा.!

रस्त्याने जात असताना या २ गोष्टी सापडल्या तर तुमची गरिबी गेलीच म्हणून समजा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही बाहेर गेला असाल जर वाटेत तुम्हाला या दोन गोष्टी सापडल्या तर त्या घरी घेऊन यायचे आहेत मग त्याकरिता तुम्हाला कोणत्याच प्रकारची लज्जा बाळगण्याची आवश्यकता नाही. जर या दोन गोष्टी तुम्ही घरी आणल्या तर त्या सहजासहजी कुणाला भेटत नसतात. या वस्तू भेटण्यासाठी खूप मोठा योग लागतो.

या वस्तूंच्या रूपानेच माता महालक्ष्मी आपल्या घरी आलेली असते. फक्त ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर जपायची आहे. ही गोष्ट करण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर दुग्धशर्करा योग असतो कारण हा योग सहजासहजी लवकर जुळून येत नाही. तुम्ही प्रवासाला चालला आहात किंवा एखाद्या कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर चाललेले आहात आणि वाटेमध्ये तुम्हाला जर एखादा नाण्याचा सिक्का सापडला तर हा दुग्धशर्करा योग आहे.

जर वाटे मध्ये तुम्हाला एखादी धन सापडले तर ते माता महालक्ष्मी चे प्रतीक आहे. त्याच्या रूपाने माता महालक्ष्मी तुमच्याकडे घेऊ इच्छिते असते. वाटेत जर तुम्हाला सिक्का सापडलेला आहे ,तो तुम्हाला चांगल्या मनाने उचलायचा आहे. मनामध्ये कोणतीच शंका बाळगण्याचे कारण नाही आणि तो सिक्का तुम्हाला घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मग देव्हाऱ्यामध्ये तो सिक्का ठेवायचा आणि मनोभावे पुजा करायची आहे.

पूजा झाल्यानंतर ओम आता महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा उच्चार केल्यानंतर तो सिक्का आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे. बस एवढीच गोष्ट तुम्हाला मनोभावे करायची आहे. असे केल्याने भविष्यात तुमचे पॉकेट कधी रिकामी पहायला मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वाटेमध्ये एखादी घोड्याची नाल सापडली आणि तो दिवस जर शनिवार असेल तर हासुद्धा एक दुग्धशर्करा योग आहे कारण घोड्याची नाल ही सहजासहजी कोणाला सापडत नाही त्याकरिता खूप मोठे नशीब लागते.

हि घोड्याची नाल तुम्हाला जर वाटेमध्ये सापडल्यास ती नाल घरी आणून स्वच्छ पाण्याने धुऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा ,असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील. हि नाल म्हणजे साक्षात श्री शनिदेव यांचे प्रतीक आहे त्यामुळे जर तुमच्या मागे साडेसाती एखादी बाधा लागली असेल तर ती या घोड्याच्या नाली मुळे लवकरच दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल. म्हणूनच जर या दोन गोष्टी तुम्हाला वाटेत कधीही आणि कुठेही सापडल्या तर कोणताही संकोच न करता घरी घेऊन या , असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरकत व धन शांती लाभेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *